लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

भिवंडी : विलास पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज भरण्यास न्यायालयाची परवानगी; शिंदेंच्या हालचालींना वेग - Marathi News | Bhiwandi: Court allows Vilas Patil to file application for mayor's post; Shinde's moves gain momentum | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी : विलास पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज भरण्यास न्यायालयाची परवानगी; शिंदेंच्या हालचालींना वेग

- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: माजी महापौर विलास पाटील यांना महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी भिवंडी न्यायालयाने ... ...

पुणे महापालिकेत रिव्हॉल्वर डोक्याला लावणे चांगलेच भोवले; धमकी देणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Pune Municipal Corporation: A revolver was pointed at a person's head and a case was finally registered against the person who made the threat. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत रिव्हॉल्वर डोक्याला लावणे चांगलेच भोवले; धमकी देणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

माझ्याकडे परवाना असलेले रिव्हाॅल्वर आहे, असे सांगून आरोपीने खिशातून रिव्हाॅल्वर काढून स्वत:च्या डोक्याला लावले. ...

नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आवश्यक, नियमित आढावा घेणार - उपमहापौर परशुराम वाडेकर - Marathi News | Citizens need to get quality healthcare, will review regularly - Deputy Mayor Parashuram Wadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आवश्यक, नियमित आढावा घेणार - उपमहापौर परशुराम वाडेकर

परिसरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ...

चंद्रपूरवरून ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा? मनसे-उद्धवसेना आमने-सामने; नेते भिडले, खडाजंगी! - Marathi News | chandrapur mayor election 2026 mns sandeep deshpande and thackeray group sanjay raut face to face and slams each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रपूरवरून ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा? मनसे-उद्धवसेना आमने-सामने; नेते भिडले, खडाजंगी!

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर येथे उद्धवसेनेने पाठिंबा दिल्याने भाजपाचा महापौर झाला. यावरून आता मनसे आणि उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. ...

“बेईमानांपेक्षा ते निष्ठावंत शिवसैनिक”; परभणी मुस्लीम महापौरवरून संजय राऊतांचा रोख कुणाकडे? - Marathi News | parbhani mayor election 2026 sanjay raut said they are more loyal shiv sainiks than dishonest ones | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बेईमानांपेक्षा ते निष्ठावंत शिवसैनिक”; परभणी मुस्लीम महापौरवरून संजय राऊतांचा रोख कुणाकडे?

Parbhani Mayor Election 2026: परभणीत सय्यद इक्बाल महापौर झाल्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने उद्धवसेनेवर टीका केली आहे. ...

‘हे हिंदुह्रदयसम्राटा, तो उबाठा करी तुज टाटा…’, परभणीच्या महापौरपदावरून भाजपाचा उद्धवसेनेला टोला - Marathi News | Parbhani Mayor Election: ‘Oh, the emperor of Hindu hearts, you are the one who is doing this to the poor…’, BJP hits out at Uddhav Sena over the post of Parbhani mayor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हे हिंदुह्रदयसम्राटा, तो उबाठा करी तुज टाटा…’, परभणीच्या महापौरपदावरून भाजपाचा टोला

Parbhani Mayor Election: ...

चंद्रपूर प्रकरण तापले, उद्धव ठाकरेंकडून दखल; नगरसेवकांना मातोश्रीवर पाचारण, कारवाईचे संकेत! - Marathi News | chandrapur mayor election 2026 uddhav thackeray takes note that corporators summoned to matoshree and sanjay raut hints of action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूर प्रकरण तापले, उद्धव ठाकरेंकडून दखल; नगरसेवकांना मातोश्रीवर पाचारण, कारवाईचे संकेत!

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर येथे भाजपाला पाठिंबा दिल्यावरून मनसे आणि काँग्रेसने उद्धवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...

चंद्रपूर प्रकरण, उद्धवसेनेचे आव्हान मनसेने स्वीकारले; संदीप देशपांडे म्हणाले, “पुरावे देणार” - Marathi News | chandrapur mayor election 2026 mns accepts shiv sena uddhav thackeray group sandeep girhe challenge sandeep deshpande said Will provide evidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रपूर प्रकरण, उद्धवसेनेचे आव्हान मनसेने स्वीकारले; संदीप देशपांडे म्हणाले, “पुरावे देणार”

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेने भाजपाला पाठिंबा दिल्यावरून मनसेने सडकून टीका केली आहे. ...