Viral Video: लग्नाचे सगळे विधी पार पडले की नवरी सासरी जायला निघते आणि तिच्याआधी तिच्या नातलगांचाच बांध फुटतो आणि मग सगळेच इमोशनल होतात.. पण या लग्नात असं काहीच झालं नाही.. वाचा त्यामागचं कारण.... ...
Crime News: छत्तीसगडमधील कोरबा येथे एका तरुणीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या शेजारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीने तिच्या होणाऱ्या पतीला ट्रेनमधून शेवटचा व्हिडीओ कॉल केला होता. त्यानंतर काही काळाने तिचा मृतदेह ट्रॅकच्या बाजूला सापडला. ...
Anubhav Bhasin Wedding: प्रसिद्ध गायिका नेहा भसीन हिचा भाऊ अनुभव भसीनने हल्लीच लग्न केलं आहे. हे लग्न खूप खास ठरलं आहे कारण या लग्नातीव वधू अॅना होरोडेट्स्का युक्रेन युद्धादरम्यान भारताता आली आहो. आता या विवाहाचे फोटो प्रसामाध्यमांसमोर आले आहेत. ...