लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Tomato Market : राज्यात पुणे येथे आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Tomato Market: Highest tomato arrival in Pune in the state today; Read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : राज्यात पुणे येथे आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा आजचे बाजारभाव

राज्यात आज लोकल वाणांच्या टोमॅटोची सर्वाधिक पुणे येथे २५४९ क्विंटल आवक झाली होती. तर हायब्रिडची सर्वाधिक आवक मुरबाड येथे ३८ क्विंटल होती. यासोबतच नं.१ टोमॅटोची मुंबई येथे २६६६, वैशाली टोमॅटोची सोलापूर येथे २६९ क्विंटल आवक होती.  ...

APMC Market : मोंढ्यातील व्यवहार होणार उद्यापासून पूर्ववत - Marathi News | APMC Market : Transactions in Mondhya will be restored from tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Market : मोंढ्यातील व्यवहार होणार उद्यापासून पूर्ववत

APMC Market : शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार २५ जुलैपासून बंद ठेवण्यात आले होते. आता ३ ऑगस्टपासून हे व्यवहार पूर्ववत होणार आहेत. ...

Harbhara Market : लातूर बाजार समिती हरभऱ्याची आवक घटली; भावात अल्पशी वाढ - Marathi News | Harbhara Market: Latur Market Committee Harbhara Inflow Decreased; A small increase in prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Market : लातूर बाजार समिती हरभऱ्याची आवक घटली; भावात अल्पशी वाढ

लातूर शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक घटली आहे. बुधवारी हरभऱ्याची आवक केवळ ७८४ क्विंटल झाली. सर्वसाधारण भाव ६ हजार ६४५ रुपये मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हरभऱ्याच्या दरात वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...

Tomato Market: टोमॅटोचे दरात झाली कशामुळे झाली घसरण.. वाचा सविस्तर - Marathi News | Tomato Market: What caused the fall in the price of tomatoes.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market: टोमॅटोचे दरात झाली कशामुळे झाली घसरण.. वाचा सविस्तर

आवक वाढल्यामुळे सर्वत्र २९ जुलैपासून टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. ते आता बरेच खाली आले आहेत. सरकार मुंबई आणि दिल्लीत ६० रुपये किलो या दराने टोमॅटो विकत आहे. कांद्याच्या भावात दहा रुपयांची घसरण झाली आहे. ...

पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग - Marathi News | in mumbai as soon as the rain subsides wholesale traders rush to buy rakhi in bhuleshwar market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग

गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने भुलेश्वर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी येणे टाळले होते. ...

Tomato Market Price बाजारातील टोमॅटो दर स्थिर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव - Marathi News | Tomato Market Price Tomato market price stable; Read today's tomato market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market Price बाजारातील टोमॅटो दर स्थिर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

राज्यात आज हायब्रिड, लोकल, नं.१, वैशाली टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक लोकल टोमॅटोची आज बघावयास मिळाली. तर तीन बाजारसमितींमध्ये हायब्रिड, तीन बाजारसमितींमध्ये नं.१, तीन बाजारसमितींमध्ये वैशाली टोमॅटोची आवक होती.  ...

Onion Market Price नाशिकच्या कळवण येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर - Marathi News | Onion Market Price Kalwan of Nashik has the highest onion arrival today; Read what is getting onion rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market Price नाशिकच्या कळवण येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर

राज्यात आज लाल, लोकल, नं.१, नं.२, नं.३, पांढरा उन्हाळी आदी वाणांच्या कांद्याची आवक झाली होती ज्यात उन्हाळी कांदा सर्वाधिक होता. आज राज्याच्या कळवण बाजारसमितीमध्ये उन्हाळी कांद्याची सर्वाधिक १५५५० क्विंटल आवक झाली होती. तर उन्हाळ कांद्याची कमी आवक आज ...

Farmer Success Story: जगन्नाथरावांनी झुकिनी पिकात केली कमाल दीड एकरात दहा टनाचे विक्रमी उत्पादन - Marathi News | Farmer Success Story: Jagannatrao achieved a record production of ten tons one and a half acre in zucchini crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story: जगन्नाथरावांनी झुकिनी पिकात केली कमाल दीड एकरात दहा टनाचे विक्रमी उत्पादन

सोनहिरा परिसरातील शेतकरी शेतामध्ये नवनवीन पिके घेऊन नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. झुकिनी हे भाजीपाला वर्गातील अत्यंत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊन जाणारे पीक आहे. ...