लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

खाद्यतेलाचे दर वधारले सोयाबीन मात्र मंदीत; उत्पादक शेतकरी त्रस्त - Marathi News | Edible oil prices increase, but soybean prices are in a slump; Producer farmers are suffering | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खाद्यतेलाचे दर वधारले सोयाबीन मात्र मंदीत; उत्पादक शेतकरी त्रस्त

Soybean Market Update : गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माती झाली आहे. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सोयाबीनचे दर घसरले; पण सध्या खाद्यतेलाला तेजी असतानाही प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या खाली सोयाबीनचे दर आले आहेत. ...

Harbhara Bajar Bhav: अकोला बाजारात हरभऱ्याची आवकेत वाढ; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Bazaar Bhav: Increase in arrival of gram in Akola market; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला बाजारात हरभऱ्याची आवकेत वाढ; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर. ...

Wheat Market: कारंजा बाजारात गव्हाच्या अवकेत वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market: Increase in wheat supply in Karanja market; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कारंजा बाजारात गव्हाच्या अवकेत वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Wheat Market: राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Kapus Kharedi: आज कापूस खरेदीची डेडलाइन; ४.५० लाख क्विंटल कापूस खरेदी! - Marathi News | Kapus Kharedi: Today is the deadline for cotton procurement; 4.50 lakh quintals of cotton to be purchased! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज कापूस खरेदीची डेडलाइन; ४.५० लाख क्विंटल कापूस खरेदी!

Kapus Kharedi : बुलढाणा जिल्ह्यात भारतीय कापूस निगम (सीसीआय) अंतर्गत २०२४-२५ हंगामात आतापर्यंत ४,५०,०३४.२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ...

Bedana Bajar Bhav : यंदा बेदाणा बाजारभावात चांगलीच झळाळी; सोलापूर बाजारात प्रतिकिलो ४०१ रुपयांचा दर - Marathi News | Bedana Bajar Bhav : This year, the price of raisins has increased significantly; The price is Rs 401 per kg in the Solapur market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Bajar Bhav : यंदा बेदाणा बाजारभावात चांगलीच झळाळी; सोलापूर बाजारात प्रतिकिलो ४०१ रुपयांचा दर

Bedana Market Solapur कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढली आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात प्रतिकिलो विक्रमी ४०१ रुपयांचा दर मिळाला आहे. ...

e nam Yojana : 'राष्ट्रीय कृषी बाजार' योजनेसाठी राज्यात हा नवीन निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | e nam Yojana : This is a new decision in the state for the 'National Agricultural Market' scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e nam Yojana : 'राष्ट्रीय कृषी बाजार' योजनेसाठी राज्यात हा नवीन निर्णय; वाचा सविस्तर

केंद्र शासनाने शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देश पातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित 'राष्ट्रीय कृषी बाजार' ही योजना सुरू केली आहे. ...

सांगलीत बेदाण्यास उच्चांकी ४७० भाव; बेदाणा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट - Marathi News | Highest price of 470 for currants in Sangli; 30 to 40 percent decrease in currant production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगलीत बेदाण्यास उच्चांकी ४७० भाव; बेदाणा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट

हा दर या हंगामातील विक्रमी आहे. मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याचे बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले. ...

आधुनिक शेती तंत्राच्या मदतीने साधला विकास; गजाननरावांनी केला पूर्ण पारंपरिक शेतीला मॉडर्न करण्याचा ध्यास - Marathi News | Development was achieved with the help of modern farming techniques; Gajanan Rao was determined to modernize traditional agriculture completely | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधुनिक शेती तंत्राच्या मदतीने साधला विकास; गजाननरावांनी केला पूर्ण पारंपरिक शेतीला मॉडर्न करण्याचा ध्यास

Agriculture Success Story : सायाळा सुनेगाव येथील एका तरूण शेतकऱ्याने नोकरीची संधी नाकारत शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पद्धतीचा योग्य वापर करीत दोन एकरात साडेपाच लाखांचे उत्पादन मिळवत यशस्वी होता येते हे सिद्ध करून दाखविले आहे. ...