लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Kanda Bajar Bhav : राहुरी बाजार समितीत १८ हजार गोण्याची आवक; नंबर १ कांद्याला कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : 18 thousand bags of onions arrived at Rahuri Market Committee; How did the number 1 onion get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : राहुरी बाजार समितीत १८ हजार गोण्याची आवक; नंबर १ कांद्याला कसा मिळाला दर?

मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. ...

देशातील केळी निर्यातीमध्ये 'या' जिल्ह्याचा निम्मा वाटा; तब्बल ५ हजार कोटीची उलाढाल - Marathi News | This district accounts for half of the country's banana exports; turnover of Rs 5,000 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील केळी निर्यातीमध्ये 'या' जिल्ह्याचा निम्मा वाटा; तब्बल ५ हजार कोटीची उलाढाल

Keli Niryat राज्यात या जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठ व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. ...

निसर्गाच्या लहरीपणाच्या फटक्याने स्वप्न उध्वस्त; हिंगोलीतील शेतकऱ्याचा सोयाबीन पीकावर नांगर - Marathi News | Dreams shattered by the whims of nature; Hingoli farmer ploughs into soybean crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निसर्गाच्या लहरीपणाच्या फटक्याने स्वप्न उध्वस्त; हिंगोलीतील शेतकऱ्याचा सोयाबीन पीकावर नांगर

"पाऊस पडेल" या आशेवर शेतीचा गाडा हाकत, खिशातील पैसा घालून पेरणी केली; पण पेरलेले स्वप्न उगवलेच नाही! शेवटी नाईलाजाने शेतकऱ्याने आपल्या हातांनी पेरलेल्या पिकावर ट्रॅक्टरचा नांगर फिरवण्याची वेदनादायक वेळ ओढवली. ...

Totapuri Mango : 'पावशी' गेला आता 'तोतापुरी' आला; कसा किलो दिला? - Marathi News | Totapuri Mango : 'Pavshi' is gone, now 'Totapuri' is here; How did you give a kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Totapuri Mango : 'पावशी' गेला आता 'तोतापुरी' आला; कसा किलो दिला?

पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे. ...

अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस - Marathi News | Markets Eye US-India Trade Deal Amid Q1 Results and FII Outflows | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस

जागतिक पातळीवर भारत आणि अमेरिकेदरम्यान होणाऱ्या व्यापार कराराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात कांदा, बटाट्याची विक्रमी आवक; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Record arrival of onion, potato in Chakan market committee; How did the price get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात कांदा, बटाट्याची विक्रमी आवक; कसा मिळाला दर?

kanda batata bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...

मागणी वाढली मात्र बाजारातील आवक कमीच; करडई हरभरा दर वधारले - Marathi News | Demand increased but market arrivals were low; Sorghum gram price increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागणी वाढली मात्र बाजारातील आवक कमीच; करडई हरभरा दर वधारले

Agriculture Market Rate Update : मागील वर्षीच्या रब्बी हंगामात करडीचा पेरा कमी झाला होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले; परंतु करडीच्या तेलाला मागणी वाढल्याने व बाजारात करडीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. ...

एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार? - Marathi News | Navi Mumbai's APMC Market on the Move? Speculation Mounts Over Rs 12,000 Crore Land | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठा नवी मुंबईतून स्थलांतर करण्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...