लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Cotton Market : दर्यापुर बाजारात कापासाला मिळाला उच्चांकी भाव वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : Cotton got highest price in Daryapur market, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : दर्यापुर बाजारात कापासाला मिळाला उच्चांकी भाव वाचा सविस्तर

दर्यापूर येथील बाजार समितीमध्ये या हंगामातील पहिल्यांदाच कापसाचे खुल्या पद्धतीने सोमवारी (२५ नोव्हेंबर) रोजी लिलावाव्दारे करण्यात आली. काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर (Cotton Market) ...

Kolhapur Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये गुळाची आवक वाढली; कसा मिळतोय दर - Marathi News | Kolhapur Gul Bajar Bhav : Inward of jaggery increased in Kolhapur Market Committee How is the price going? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये गुळाची आवक वाढली; कसा मिळतोय दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी गुळाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. गुळांनी भरलेली वाहने समितीच्या दारात लावून शेतकऱ्यांनी किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, असा आग्रह धरला. ...

चाकण बाजारात कर्नाटकहून ६० टन रताळ्याची झाली आवक; कसा मिळतोय दर - Marathi News | 60 tons of sweet potato arrived in Chakan market from Karnataka How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाकण बाजारात कर्नाटकहून ६० टन रताळ्याची झाली आवक; कसा मिळतोय दर

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून रताळ्याची ६० टन इतकी उच्चांकी आवक झाली. ...

Dhan Kharedi : केंद्रांना मंजुरी मिळूनही ; धान खरेदी विक्री संघ व पणन मंडळात वाद तोडगा निघणार कधी? - Marathi News | Dhan Kharedi : When will the dispute between paddy buying and selling union and marketing board be resolved? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dhan Kharedi : केंद्रांना मंजुरी मिळूनही ; धान खरेदी विक्री संघ व पणन मंडळात वाद तोडगा निघणार कधी?

राज्य सरकारने पणन महामंडळाच्या माध्यमातून किमान आधारभूत किमतीप्रमाणे धानाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. (Dhan Kharedi) ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी वाढ कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Big increase in onion price in Solapur market committee How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी वाढ कसा मिळतोय दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला प्रतिक्विंटल ७२०० रुपयांचा दर मिळाला. एका दिवसामध्ये ४५४ ट्रक कांद्याची आवक होती. येणाऱ्या काळात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

International Year of Cooperatives 2025 : २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय - Marathi News | International Year of Cooperatives 2025 : The United Nations has decided to celebrate 2025 as the International Year of Cooperatives | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :International Year of Cooperatives 2025 : २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय

IYC 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी  यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा देखील प्रारंभ केला. ...

Soybean Market Rate : मराठवाडा, विदर्भ कुठे मिळतोय सोयाबीनला सर्वाधिक दर; वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Soybean Market Rate: Where is Marathwada, Vidarbha getting the highest price for soybeans; Read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Rate : मराठवाडा, विदर्भ कुठे मिळतोय सोयाबीनला सर्वाधिक दर; वाचा आजचे बाजारभाव

Today Soybean Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.२५) मराठवाड्यातून सर्वाधिक सोयाबीन आवक झाली होती. ज्यात लातूर बाजारात १८७३६ क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक होती. तर अमरावती येथे ८८३८, कारंजा येथे ८०००, हिंगणघाट येथे ५५२९ आवक होती.  ...

Maize Market : मका बाजारात आज काय स्थिती; वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Maize Market: What is the situation in Maize market today; Read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Market : मका बाजारात आज काय स्थिती; वाचा आजचे बाजारभाव

Today Maize Market Price of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२५) रोजी हायब्रिड, लाल, पिवळी, नं.१, नं.२ अशा वाणांच्या मकाची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक येवला -आंदरसूल येथे १५००० क्विंटल, मोर्शी ८००० क्विंटल, दोंडाईचा ६१०७ क्विंटल होती.  ...