तासगाव बाजार समितीत सोमवारी सहायक निबंध रंजना बारहत्ते यांनी बेदाणा उधळणीची पाहणी केली. बारहत्ते यांच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ८० टक्के बेदाणा उधळण थांबली. ...
डाळिंबाचा आंबे बहार हंगाम संपत आला असून, बाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. नागरिकांना प्रतिकिलोसाठी १५० ते १७० रुपये मोजावे लागत आहेत. ...