लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Coconut Market : श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर - Marathi News | Coconut Market : Demand for coconut increased in Shravan, coconuts are coming from Andhra-Tamil Nadu, how is the rate going? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coconut Market : श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर

यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर झाला परिणामी आवक घटल्याने नगामागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...

Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav todays onion Market price in Lasalgaon, Solapur, Pimpalgaon Baswant kanda market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज 12 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 01 लाख 18 हजार 240 क्विंटलची आवक झाली. ...

Soyabean Market : मागील आठवड्यात सोयबीनच्या आवकेत 17 टक्क्यांची घट, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Soyabean Market 17 percent decrease in arrival of soybeans last week, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : मागील आठवड्यात सोयबीनच्या आवकेत 17 टक्क्यांची घट, जाणून घ्या सविस्तर

Soyabean Market : गेल्या दहा महिन्यांपासून सोयाबीनचे दर ​​​​​​​(Soyabean Market) स्थिर असून हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे. ...

Maka Market : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मक्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maka Market maize market price in first week of August 2024, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Market : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मक्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Maka Market : मागील आठवड्यातील मक्याचे बाजार भाव पाहिले असता सरासरी 2550 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. ...

Soybean Market : पुढील दोन महिन्यांनी सोयाबीनचा हंगाम सुरू होणार दरात होईल का सुधार - Marathi News | Soybean Market : Will the price improve when soybean season starts in next two months? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : पुढील दोन महिन्यांनी सोयाबीनचा हंगाम सुरू होणार दरात होईल का सुधार

पुढील दोन महिन्यांनी हंगाम सुरू होताच पुन्हा दर घसरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी विरोधी धोरणामुळे सत्ताधारी सरकारवर जनतेने नाराजी दाखविली. ...

Soyabean Market : दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव हमीदरापेक्षा कमी, आज काय मिळतोय दर? - Marathi News | Latest News Soyabean Market Soybean price is lower than msp price for ten months see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव हमीदरापेक्षा कमी, आज काय मिळतोय दर?

Soyabean Market : सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.  ...

Nashik Tomato Market : नाशिक मार्केटला भाजीपाल्याला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Read more about price of vegetables in Nashik market yard see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Tomato Market : नाशिक मार्केटला भाजीपाल्याला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Nashik Tomato Market : नाशिकच्या मार्केट यार्डमध्ये फळ भाज्या, पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. ...

हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस वाचा सविस्तर - Marathi News | Read more about Sangli-Parli Vaijnath Express to boost turmeric trade | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस वाचा सविस्तर

जिल्ह्यातील हळदीच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मार्च २०२४ पासून सुरू झालेली सांगली परळी वैजनाथ एक्स्प्रेस उपयोगी ठरणार आहे. ...