लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

राज्यात लसणाचे उत्पादन कशामुळे होतंय कमी वाचा सविस्तर - Marathi News | Why is the production of garlic less in the state read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात लसणाचे उत्पादन कशामुळे होतंय कमी वाचा सविस्तर

अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात झालेली लागवड, पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या लागवडीसाठी वी म्हणून वापर करावा लागत असल्याने मागील पंधरा दिवसांपासून बाजारात मागणीनुसार लसूण उपलब्ध होत नाही. ...

Soybean Bajar Bhav : बार्शी बाजार समितीत नवीन सोयाबीनची ५ हजार कट्टे आवक.. कसा मिळतोय दर - Marathi News | Soybean Bajar Bhav : 5 thousand bags of new soybeans arrival in Barshi Market Committee.. How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : बार्शी बाजार समितीत नवीन सोयाबीनची ५ हजार कट्टे आवक.. कसा मिळतोय दर

भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी बाजारात पाच ते ६ हजार कट्टे सोयाबीनची आवक झाली आहे ...

Soybean Market : औशाच्या अडत बाजारात नवीन सोयाबीनचा 'श्रीगणेशा'; काय मिळाला दर वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Market: New Soybean 'Shriganesha' in Ausha Adat Market; Read more about what you got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : औशाच्या अडत बाजारात नवीन सोयाबीनचा 'श्रीगणेशा'; काय मिळाला दर वाचा सविस्तर

औसा अडत बाजारपेठेत नवीन सोयाबीनची आवक आता सुरु झाली आहे. नवीन साेयाबीनला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market) ...

Kanda Bajarbhav : सोलापूर आणि नाशिक मार्केटमध्ये 'इतक्या' क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव? - Marathi News | Inflow of 'so many' quintals in Solapur and Nashik market, read today's market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापूर आणि नाशिक मार्केटमध्ये 'इतक्या' क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 99 हजार 607 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक, सोलापूर बाजाररात सर्वाधिक आवक झाली. ...

Tomato Market : टोमॅटोच्या लालीने शेतकरी चकाकणार; काय मिळाला दर वाचा सविस्तर  - Marathi News | Tomato Market : Farmers get high price for tomatoes; Read more about what you got price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोच्या लालीने शेतकरी चकाकणार; काय मिळाला दर वाचा सविस्तर 

शेतकऱ्यांना ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतका उच्चांकी दर मिळत आहे. वाचा काय मिळाले दर (Tomato Market) ...

Soybean Market : खाद्यतेलांच्या तेलाच्या किमतीत रात्रीतून वाढ; सोयाबीनचे भाव मात्र वधारेना ! - Marathi News | Soybean Market: Overnight rise in edible oil prices; However, the price of soybeans did not increase! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : खाद्यतेलांच्या तेलाच्या किमतीत रात्रीतून वाढ; सोयाबीनचे भाव मात्र वधारेना !

सोयाबीन हमीभावाचा टप्पा ओलांडणार तरी कधी? याची शेतकरी वाट पाहात आहेत. सध्या बाजारात काय दर मिळाले ते वाचा सविस्तर (Soybean Market) ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समिती ९१ ट्रक लाल कांद्याची आवक दर पुन्हा वाढला वाचा सविस्तर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Solapur Market Committee 91 truckloads of red onion arrival price increased again read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समिती ९१ ट्रक लाल कांद्याची आवक दर पुन्हा वाढला वाचा सविस्तर

मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे. बुधवारी आवक वाढल्याने साडेपाच हजारांवरील दर पाच हजारांपर्यंत खाली आला होता. गुरुवारी हा दर पुन्हा साडेपाच हजारांवर पोहोचला आहे ...

Garlic Market : किरकोळ बाजारात लसणाला काय मिळतोय भाव? वाचा सविस्तर - Marathi News | Garlic Market : What is the price of garlic in the retail market? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Garlic Market : किरकोळ बाजारात लसणाला काय मिळतोय भाव? वाचा सविस्तर

सध्या बाजारात लसणाला मागणी असल्याने त्याला चांगला भाव मिळतोय. काय मिळतोय दर वाचा सविस्तर(Garlic Market) ...