लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Rice Market : भाताची आवक झाली कमी मिळतोय सर्वाधिक भाव - Marathi News | Rice Market: The arrival of paddy is less and the highest price is being fetched | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Market : भाताची आवक झाली कमी मिळतोय सर्वाधिक भाव

शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी भातच नसतो. ज्यावेळी भात असतो, त्यावेळी भाव नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे बाजारभाव वाढले तरी शेतकऱ्याचा खिसा मात्र रिकामाच अशी स्थिती आहे. ...

Til Market : तिळाचे क्षेत्र वाढले, मुंबई, कल्याण बाजारात लोकल आणि पांढऱ्या तिळाला सर्वाधिक भाव  - Marathi News | Latest news todays til market local and white sesame highest prices in Mumbai, Kalyan market  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Til Market : तिळाचे क्षेत्र वाढले, मुंबई, कल्याण बाजारात लोकल आणि पांढऱ्या तिळाला सर्वाधिक भाव 

Til Market : तीळ पिकाचे क्षेत्र वाढले असून सध्या तिळाचा दर १२ हजार रुपयांवर पोहोचला आहे.  ...

Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजार समितीत कांद्याला काय बाजार भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Kanda Bajarbhav see todays kanda price in Solapur, Nashik market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजार समितीत कांद्याला काय बाजार भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 14 हजार 783 क्विंटलची आवक झाली. ...

Tomato Market : टोमॅटो आवकेत 8 टक्क्यांची घट, मागील आठवड्यात काय दर मिळाला?  - Marathi News | Latest News Tomato prices averaged Rs 1570 per quintal last week see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटो आवकेत 8 टक्क्यांची घट, मागील आठवड्यात काय दर मिळाला? 

Tomato Market : मागील आठवड्यात टोमॅटोच्या किमती सरासरी 1570 रुपये प्रति क्विंटल होत्या.   ...

Cotton Market : मागील आठवड्यात कापसाला काय दर मिळाला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Cotton Market price in last week Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : मागील आठवड्यात कापसाला काय दर मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Cotton Market : वाढता खप आणि निर्यातीमध्ये विक्रमी कमी साठा असलेल्या भारताच्या कापूस क्षेत्राला गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. ...

Soyabean Market : आठवडाभरात सोयाबीनच्या दरात काय बदल झाला? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Soyabean Market Last week soybean prices Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : आठवडाभरात सोयाबीनच्या दरात काय बदल झाला? जाणून घ्या सविस्तर

Soyabean Market : सद्यस्थितीत सोयाबीनची (Soyabean) आवक घटली असून बाजारभावात देखील फारशी सुधारणा नसल्याचे चित्र आहे. ...

Soybeans Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची घटली मागणी  - Marathi News | Soybeans Market : Decreased demand for soybeans in the international market  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybeans Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची घटली मागणी 

Soybeans Market : सोयाबीनला सध्या बाजारात काय दर मिळतोय ते पाहुया. ...

Turmeric Market: हळदीचा रुसवा जाता जाईना - Marathi News | Turmeric market : Turmeric market not get price hike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market: हळदीचा रुसवा जाता जाईना

Turmeric market : बाजारात सध्या हळदीचे दरात मंदीचे सावट आले आहे; त्यामुळे येत्या काळात हळदीचे भाव पुढे जातील का? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ...