मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Marathi language compulsory , Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठाता पदाच्या जाहिरात उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य नसल्याच्या मुद्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतो आहे. या मुद्यावर सिनेट सदस्यांनीदेखील आक ...