लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलन

Marathi sahitya sammelan, Latest Marathi News

92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडीने सुरुवात - Marathi News | 92 akhil bharatiya marathi sahitya sammelan 2019 | Latest yavatmal Videos at Lokmat.com

यवतमाळ :92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडीने सुरुवात

यवतमाळ:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये  92व्या अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलना ची ग्रंथ दिंडीनं सुरुवात झाली. या संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील ... ...

साहित्य संमेलनात दिसल्या 'नयनतारा सहगल'; तुम्ही पाहिल्यात का? - Marathi News | Nayantara Sehgal appeared in the Marathi Sahitya Sammelan!; Have you seen? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्य संमेलनात दिसल्या 'नयनतारा सहगल'; तुम्ही पाहिल्यात का?

नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द केल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. ...

अ.भा. मराठी साहित्य संमेलन; ग्रंथदिंडी दुमदुमली... साहित्याची पहाट अवतरली - Marathi News | AB Marathi Sahitya Sammelan; Granthdindi Literature dawns | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अ.भा. मराठी साहित्य संमेलन; ग्रंथदिंडी दुमदुमली... साहित्याची पहाट अवतरली

जानेवारीची गार उल्हसित सकाळ. त्यात सडासंमार्जन करून रांगोळ्यांनी नटलेले रस्ते. त्यावर मराठीचे गुणगान करीत पडणारी प्रतिभावंत पावलं... हे दृश्य होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे. ...

साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन - Marathi News | Congress Committee's Silent Movement in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन

अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने म. ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले. ...

यवतमाळ येथे आयोजित ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रारंभी काढण्यात आलेली मनोवेधक ग्रंथदिंडी - Marathi News | The 92th Amnesty held at Yavatmal Adaptive glandshit Photographs- | Latest yavatmal Photos at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ येथे आयोजित ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रारंभी काढण्यात आलेली मनोवेधक ग्रंथदिंडी

९२ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन; सधन साहित्यिकांसाठी रोखले गरिबांच्या रोजगाराचे साधन - Marathi News | Marathi Sahitya Sammelan; no employment opportunities for labours | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९२ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन; सधन साहित्यिकांसाठी रोखले गरिबांच्या रोजगाराचे साधन

सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते. ...

कल्पवृक्षाची पालवी : डॉ़ अरुणा ढेरे - Marathi News | Kalpakshachi Palvi: Dr. Aruna Dhere | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कल्पवृक्षाची पालवी : डॉ़ अरुणा ढेरे

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ़ अरुणा ढेरे या लोकसंस्कृतीचे कल्पवृक्ष म्हणजे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सावलीत वाढल्या आहेत. ...

यवतमाळमध्ये आजपासून साहित्याचा जागर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी करणार उद्घाटन - Marathi News | Vaishali Yede will inaugurate the Sahitya Sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळमध्ये आजपासून साहित्याचा जागर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी करणार उद्घाटन

वैशाली येडे या यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील रहिवासी आहेत, त्यांना दोन मुले असून त्यांची तीन एकर शेतीही आहे. ...