लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, फोटो

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Flashback 2025 : अर्ध्यावरती डाव मोडला! २०२५ मध्ये विभक्त झाल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' लोकप्रिय जोड्या - Marathi News | Flashback 2025 : These popular couples from the Marathi film industry separated in 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2025 : अर्ध्यावरती डाव मोडला! २०२५ मध्ये विभक्त झाल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' लोकप्रिय जोड्या

Flashback 2025 : २०२५ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी जितकं व्यावसायिक यशाचं ठरलं, तितकंच ते काही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत राहिलं. ...

कार्तिक आर्यन-अनन्या पांडेच्या 'तू मेरी में तेरा...' सिनेमाचं खास मराठी कनेक्शन आलं समोर; वाचून थक्कच व्हाल - Marathi News | Karthik Aryan Ananya Pandey tu meri mein tera mein tera tu meri movie marathi director samir vidwans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन-अनन्या पांडेच्या 'तू मेरी में तेरा...' सिनेमाचं खास मराठी कनेक्शन आलं समोर; वाचून थक्कच व्हाल

'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' सिनेमाचं खास मराठी कनेक्शन समोर आलंय. जे वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल ...

हार्ट अटॅक, कॅन्सर अन् आत्महत्या; २०२५ मध्ये 'या' मराठी कलाकारांच्या एक्झिटने चाहत्यांना बसला जबर धक्का - Marathi News | priya marathe jyoti chandekar sachin chandwade baal karve marathi celebrity death in 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हार्ट अटॅक, कॅन्सर अन् आत्महत्या; २०२५ मध्ये 'या' मराठी कलाकारांच्या एक्झिटने चाहत्यांना बसला जबर धक्का

२०२५ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. काही मराठी कलाकारांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना जबर धक्का बसला होता. ...

कार विकली, मित्राकडून प्रेरणा घेऊन मुंबईत रिक्षा चालवते 'ही' मराठी अभिनेत्री - Marathi News | marathi actress yashashri masurkar drives auto in mumbai for earning and for her happiness | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कार विकली, मित्राकडून प्रेरणा घेऊन मुंबईत रिक्षा चालवते 'ही' मराठी अभिनेत्री

'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? ...

रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत - Marathi News | Marathi actress rasika vakharkar did unique pre wedding photoshoot with her husband in South Indian style | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत

मराठी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत खास प्री वेडिंग अंदाजात फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं असून अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे ...

"लग्नानंतर सोहम त्याचं घर सोडून आलाय, त्यामुळे..."; बांदेकरांची सून पूजा बिरारी काय म्हणाली? - Marathi News | actress pooja birari reaction on after wedding with soham bendekar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लग्नानंतर सोहम त्याचं घर सोडून आलाय, त्यामुळे..."; बांदेकरांची सून पूजा बिरारी काय म्हणाली?

पूजा बिरारीने सोहम बांदेकरशी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल घडला आहे, याबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? ...

तेजस्विनी लोणारीची पती समाधान सरवणकर यांच्यासाठी पोस्ट, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Tejaswini Lonari Post For Husband Samadhan Sarvankar Marriage Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेजस्विनी लोणारीची पती समाधान सरवणकर यांच्यासाठी पोस्ट, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली...

शिवसेना नेत्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीनं व्यक्त केला आनंद, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली... ...

मराठी अभिनेत्रीची नवऱ्यासोबत दुबई सफर, बिकिनी लूकमध्ये दिली पोज; ओळखलंत का? - Marathi News | marathi actress kajal kate vacation in dubai with husband shared romantic photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीची नवऱ्यासोबत दुबई सफर, बिकिनी लूकमध्ये दिली पोज; ओळखलंत का?

अभिनेत्रीने अबू धाबी येथील मशिदीतीलही फोटो शेअर केले आहेत. ...