Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत मुक्ता बर्वेनं महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे. ...
अक्षय आणि रमाची लेक, मुरांबा मालिकेत आली 'ही' चिमुकली ...
गौरव मोरेने प्रसादला इग्नोर केलं, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या ...
मराठी सिनेसृष्टीतील एकेकाळचे सुपरस्टार म्हणून ‘राजा गोसावी’ ओळखलं जायचं. ...
तब्येतीच्या कारणास्तव दिशा परदेशीने 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडली होती. पण आता मालिका सोडल्यावर दिशाने सेटवर काय घडलं, याचा खुलासा केलाय ...
अभिजीत खांडकेकरची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...
सिद्धार्थ 'येरे येरे पैसा ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी सिनेमासाठी थिएटर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. ...
गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार, कोण आहे ती? ...