आमिर खान आणि करीना कपूरच्या झुबी डुबी या थ्री इडियट्स सिनेमातील गाण्यावर सखी आणि आशयने डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
मालिका रंजक वळणावर असतानाच आता 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. 'शुभविवाह' फेम अभिनेता या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
Madhuri Pawar : 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी पवारने तिच्या लहानपणीचा एक खास किस्सा सांगितला आहे. तसेच मी कलाकार म्हणून जन्माला आलीय असं देखील म्हटलं आहे. ...