लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात 'वेड' लावणार हा अभिनेता, रितेश देशमुखबरोबर केलंय काम - Marathi News | Bigg Boss Marathi 5 ved fame actor shubhankar tawde probably to seen in ritesh deshmukh show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात 'वेड' लावणार हा अभिनेता, रितेश देशमुखबरोबर केलंय काम

कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमधून बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या एका कलाकाराबद्दल हिंट देण्यात आली आहे. ...

'पछाडलेला' सिनेमातील श्रेयसची गर्लफ्रेंड आठवते? आता झालाय 'इतका' बदल, काय करते माहितीये का? - Marathi News | pachadlela fame actress ashwini kulkarni look glamorous after 20 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पछाडलेला' सिनेमातील श्रेयसची गर्लफ्रेंड आठवते? आता झालाय 'इतका' बदल, काय करते माहितीये का?

'पछाडलेला' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. याच सिनेमात श्रेयसची गर्लफ्रेंड मनिषा हे पात्र साकारून अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी प्रसिद्धीझोतात आली होती.  ...

फक्त महिलांचं 'बिग बॉस' सुरु केलं तर? रितेश देशमुखने दिलं मजेशीर उत्तर; म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh at Bigg Boss marathi 5 press conferrence gives funny replies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त महिलांचं 'बिग बॉस' सुरु केलं तर? रितेश देशमुखने दिलं मजेशीर उत्तर; म्हणाला...

केदार शिंदे म्हणाले, 'मला आवडेल सगळ्या बायकांना आत टाकायला पण...' ...

'देवयानी' नंतर संग्रामचंही स्टार प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका - Marathi News | marathi actor Sangram Salvi comeback on Star Pravah after Shivani Surve s comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवयानी' नंतर संग्रामचंही स्टार प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका

शिवानी सुर्वेनंतर आता संग्रामचंही मालिकाविश्वात कमबॅक ...

प्रसाद ओक मराठीमधला Highest Paid अभिनेता आहे? म्हणाला- "दोन व्यक्ती याचं उत्तर..." - Marathi News | Is actor Prasad Oak is Highest Paid Actor in Marathi dhramaveer 2 actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओक मराठीमधला Highest Paid अभिनेता आहे? म्हणाला- "दोन व्यक्ती याचं उत्तर..."

प्रसाद मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे का? यावर त्याने मौन सोडलंय (prasad oak) ...

"तुमच्या घरातील बिग बॉस कोण?" रितेश देशमुखने सांगूनच टाकलं, म्हणाला- "प्रत्येक घरात..." - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh deshmukh said in every house wife is the only bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्या घरातील बिग बॉस कोण?" रितेश देशमुखने सांगूनच टाकलं, म्हणाला- "प्रत्येक घरात..."

'बिग बॉस मराठी ५' होस्ट करत असलेल्या रितेशला त्याच्या घरातील 'बिग बॉस'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने एका वाक्यात उत्तर देत सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. ...

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस'च्या सर्व सीझनमधील आवडता स्पर्धक कोण?, रितेश देशमुखने घेतलं 'हे' नाव - Marathi News | Riteish Desghmukh reveals his favourite contestant from all seasons of Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या सर्व सीझनमधील आवडता स्पर्धक कोण?, रितेश देशमुखने घेतलं 'हे' नाव

आज बिग बॉस मराठी 5 ची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी रितेशने आतापर्यंतच्या स्पर्धकांपैकी त्याला आवडणाऱ्या स्पर्धकाचं नाव सांगितलं. ...

लोकप्रिय अभिनेत्री असूनही नेहा धुपियाचा स्ट्रगल संपेना! म्हणाली - "२२ वर्ष झाली तरीही..." - Marathi News | bollywood actress Neha Dhupia is still looking for work after being in industry 22 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेत्री असूनही नेहा धुपियाचा स्ट्रगल संपेना! म्हणाली - "२२ वर्ष झाली तरीही..."

नेहा धुपिया ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अजूनही कामासाठी स्ट्रगल करत असल्याचं तिने सांगितलंय (neha dhupia) ...