लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी; पालकांतून संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Dilemma of Maratha youth in MBBS admission; Angry reaction from parents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी; पालकांतून संतप्त प्रतिक्रिया

Maratha Reservation, Medical, Student, Maharashtra, kolhapur सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर ईडब्लूएस व एसईबीसीच्या वादात मराठा समाजात दोन तट पडल्याने त्याचा मोठा फटका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्या ...

"नितीन राऊत दिशाभूल का करतायेत? ‘त्या’ विधानाची चौकशी करा"; शिवसेना नेत्याची मागणी - Marathi News | Why is Nitin Raut misleading? Inquire about that statement; Demand of Shiv Sena leader to CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नितीन राऊत दिशाभूल का करतायेत? ‘त्या’ विधानाची चौकशी करा"; शिवसेना नेत्याची मागणी

Nitin Raut, Shiv Sena Narendra Patil News: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक असल्याने लोकांना चांगलं काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतायेत. ...

मराठा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर लागू करा - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Apply Non-Criminal for Maratha Students - Prakash Ambedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर लागू करा - प्रकाश आंबेडकर

शासनाने मराठा विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याप्रमाणे आरक्षणाच्या प्रक्रिेयेवर कारवाई केली आहे. ...

महावितरण मधील भरतीवरून राज्य सरकारमध्येच गोंधळ - Marathi News | Confusion in the state government over recruitment in MSEDCL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरण मधील भरतीवरून राज्य सरकारमध्येच गोंधळ

नाशिक- महावितरणमध्ये राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रीयेत मराठा समाजाचा एकही पात्र उमेदवार नियुक्तीविना राहणार नाही असे उर्जा मंत्री जाहिर करीत असताना दुसरीकडे एसईबीसीला वगळून नियुक्त्या देण्यात येतील असे पत्रक शासनाच्याच अधिकाऱ्यांनी काढले आहे. त् ...

Sanjay Raut: जातीच्या आधारावर आरक्षण नको, ही शिवसेनेची भूमिका; मराठा आरक्षणावर संजय राऊत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut On Maratha reservation: No reservation on the basis of caste,its Shiv Sena Stand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut: जातीच्या आधारावर आरक्षण नको, ही शिवसेनेची भूमिका; मराठा आरक्षणावर संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut interview With Kunal Kamra News, Maratha Reservation: पोटाला जात आणि धर्म नसतो. जातीवाद संपवावा हे आम्हाला वाटतं, पण संपवणार कोण? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. ...

OBC: ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभरात मोर्चा; “मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण...” - Marathi News | Statewide march to save OBC reservation; "Maratha reservation is supported, but ..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC: ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभरात मोर्चा; “मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण...”

OBC, Maratha Reservation News: प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कुणाचाही दुजाभाव नाही. मराठा समाजाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत आरक्षण देण्यात यावं मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये असे बाळासाहेब कर्डक यावेळी स्पष्ट केलं. ...

केंंद्राच्या अध्यादेशाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल : हरिभाऊ राठोड  - Marathi News | Centre's ordinance will solve the problem of Maratha reservation: Haribhau Rathod | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंंद्राच्या अध्यादेशाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल : हरिभाऊ राठोड 

केंद्राने २०१७ मध्ये केलेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीतील तरतुदीमुळे राज्य सरकारच्या अधिकारांविषयी स्पष्ट अर्थबोध होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला अडथळा आला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केले आहे. ...

“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा संपूर्ण मंत्रालय जाळून टाकू”; ठाकरे सरकारला गंभीर इशारा - Marathi News | "Solve the issue of Maratha reservation, otherwise we will burn the entire Mantralay" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा संपूर्ण मंत्रालय जाळून टाकू”; ठाकरे सरकारला गंभीर इशारा

Maratha Reservation News: मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे हा आमचा इतिहास आहे असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. ...