मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation : शनिवारी होणाऱ्या आंदोलनाला गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर शहरात काही भागात संचारबंदी व जमावबंदी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ...
ST bus : पंढरपूर-अकलूज-बारामती-आकुर्डी-निगडी-मावळ-वाशी या मार्गाने हा पायी दिंडी मोर्चा निघणार आहे. मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. ...