लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: 'आम्हीच तुमची वाट पाहत आहोत'; छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केलं आवाहन - Marathi News | We will get reservation and solve other problems of the society, says MP Chhatrapati Sambhaji Raje | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: 'आम्हीच तुमची वाट पाहत आहोत'; छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केलं आवाहन

आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू, असं संभाजीराजे यांनी सांगितले. ...

MPSC: मराठा आरक्षण! आधीच्या भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांची वयोमर्यादा कायम - Marathi News | Maratha reservation! In the previous recruitment process, the age limit of Maratha candidates remained the same in MPSC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC: मराठा आरक्षण! आधीच्या भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांची वयोमर्यादा कायम

राज्य शासनाचे एमपीएससीला पत्र; परीक्षा शुल्काची सवलत कायम ...

आपण कोणाचे खासदार, हाच संभाजीराजेंच्या मनातला संभ्रम : चंद्रकांत पाटील - Marathi News | Whose MP are you, this is the confusion in Sambhaji Raje's mind: Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आपण कोणाचे खासदार, हाच संभाजीराजेंच्या मनातला संभ्रम : चंद्रकांत पाटील

Maratha Reservation Politics Sangli : संभाजीराजे हे राजे आहेत. ते आमचे नेतेसुद्धा आहेत. मात्र, आपण भाजपचे खासदार आहोत का, याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे ते समजतात. मात्र, आजही ते कागदावर ...

संभाजीराजेंच्या संयमी नेतृत्त्वाखालीच मराठा आरक्षण लढ्याला यश मिळेल  : मुश्रीफ - Marathi News | Only under Sambhaji Raje's restrained leadership will the Maratha reservation fight succeed: Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजेंच्या संयमी नेतृत्त्वाखालीच मराठा आरक्षण लढ्याला यश मिळेल  : मुश्रीफ

Sambhaji Raje Chhatrapati HasanMusrif Kolhapur : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजेंनी पुन्हा मोर्चे काढावेत, आंदोलन करावे, लोकांना उठवावे असे चंद्रकांतदादांना वाटते.परंतु,कोरोना महामारीत संभाजीराजेंनी घेतलेली संयमाची भूमिकाच योग्य आहे.त्यांच्या ...

मराठा आरक्षणासाठी आता मूक नव्हे संघर्ष मोर्चा निघणार; राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार - Marathi News | Sangharsh Morcha will not be silent for Maratha reservation; Ministers' vehicles will be blown up across the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी आता मूक नव्हे संघर्ष मोर्चा निघणार; राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ?मराठा आरक्षण प्रश्नांवरून विनायक मेटेंचा सवाल - Marathi News | Is the Chief Minister a talking doll? Vinayak Mete's question on Maratha reservation issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ?मराठा आरक्षण प्रश्नांवरून विनायक मेटेंचा सवाल

२७ तारखेला मुंबईत १० हजार बाईकची रॅली. ...

'चंद्रकांत दादा लाख म्हणत असतील, पण...', छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Chaptrapati sambhajiraje demands Justice for kopardi victim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चंद्रकांत दादा लाख म्हणत असतील, पण...', छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं!

आज ते कोपर्डी का जाऊन पीडित कुटुंबीयांची तसेच ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबाद ला जाऊन काकासाहेब शिंदे स्मारकाला भेट देणार आहेत. ...

मराठा आरक्षणाप्रमाणे क्षत्रियांनाही आरक्षण द्यावे, आठवलेंनी मांडलं गणित - Marathi News | Like Maratha reservation, Kshatriyas should also be given reservation, Ramdas Athavale said | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणाप्रमाणे क्षत्रियांनाही आरक्षण द्यावे, आठवलेंनी मांडलं गणित

मराठा आरक्षणाची भूमिका राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडता आली नाही. जरी दिशानिर्देश असले तरी संविधानात संशोधन करून आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेता येऊ शकते, असे आठवलेंनी म्हटले. ...