मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठा आरक्षणासाठी समाजातील मंत्री, खासदार व आमदार इत्यादी लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन करीत विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करा, अशी मागणी अकोला येथे त्यांनी केली. ...
Sambhaji Raje Demands Discussion on Maratha reservation : विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करा अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली. ...
Maratha Reservation: भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून, अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील, अशी विचारणा केली आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...
राज्यसरकरच्या निषेधार्थ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. ...