शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मराठा आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही; कोणीही गैरसमज करून घेऊ नये- एकनाथ शिंदे

मुंबई : फेरविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी; अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं मत

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणाला धक्का, पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, आता ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ अखेरचा पर्याय

राष्ट्रीय : शिंदे-फडणवीस सरकारला धक्का; मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळली

जालना : मराठा समाजाच्या १४ मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय; वडीकाळ्यातील उपोषण स्थगित

लातुर : अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज प्रकरणे मंजूरीसाठी बँकांनी सकारात्मकता ठेवावी: नरेंद्र पाटील

जालना : मराठा समाजाच्या मागण्यांचा सरकारला विसर; गोदाकाठच्या गावांचा पुन्हा उपोषणाचा एल्गार

मुंबई : मर्यादा वाढवा, पण मराठ्यांना आरक्षण द्या!, मराठा महासंघाचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा

कोल्हापूर : पन्नास टक्क्यांमध्ये मराठा आरक्षण मिळवून द्या, राजेंद्र कोंढरे यांचे सरकारला आवाहन 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शासन कटिबद्ध; दिल्लीत टास्क फोर्सची बैठक