शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : मराठा विद्यार्थ्यांसाठी 14 ठिकाणी वसतिगृहे, अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : Maratha Reservation : मराठा आरक्षणाला गती, अशोक चव्हाणांचं सर्वपक्षीय खासदारांना पत्र

राष्ट्रीय : केंद्राने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करावी!; अशोक चव्हाणांनी घेतली खासदारांची भेट

राष्ट्रीय : Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता

महाराष्ट्र : Chhatrapati Sambhaji Raje : '...अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू!', संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : 'तुम्ही खरंच एकटं लढणार का, ठरलं असेल तर स्पष्ट सांगा !'

सांगली : मराठा आरक्षणासाठी स्वराज्य संघाची सांगलीत निदर्शने

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, ईएसबीसीच्या नियुक्त्या कायम करणार

राजकारण : महाराजांची गादी श्रेष्ठ, संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी, दुटप्पी भूमिका नको

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे, आशिष शेलार यांची टीका