मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
सकल मराठा समाजाकडून राज्य सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. दोन दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास 1 ऑगस्टला जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने झालेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात निरपराध तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...