लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा - Marathi News | bjp narendra patil replied ncp ajit pawar group chhagan bhujbal over criticism on manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा

Narendra Patil News: ओबीसी एल्गार सभेतून धगन भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली, असे सांगत नरेंद्र पाटील यांनी टीका केली. ...

“जातीनिहाय जनगणना आवश्यक, हात जोडून विनंती करतो की...”; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | udayanraje bhosale support caste census and reaction over manoj jarange patil maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जातीनिहाय जनगणना आवश्यक, हात जोडून विनंती करतो की...”; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले

Udayanraje News: ...अन्यथा देशाचे तुकडे होतील, वाट लागयला वेळ लागणार नाही, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे. ...

आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने - Marathi News | War of words over maratha reservation issue; Bhujbal-Jarange will face each other again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने

‘त्यांना एका समाजाची बाजू घेणे शोभते का?’, ‘आम्ही बोलावे एवढी त्यांची लायकी नाही’ ...

शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा - Marathi News | Jarange's meeting will be held on the 40 acre land of Shenit nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा

सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्ये तसेच संयोजकांची इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील सभा स्थळाला भेट. ...

..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warned the Maratha leaders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा

भुजबळांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलं ...

राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी भुजबळांचे षडयंत्र, मनोज जरांगे-पाटील यांचे टीकास्त्र - Marathi News | Conspiracy of land forces to fulfill political ambitions says Manoj Jarange Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी भुजबळांचे षडयंत्र, मनोज जरांगे-पाटील यांचे टीकास्त्र

कराडला यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला अभिवादन ...

संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला - Marathi News | Maratha-OBC: Chhagan Bhujbal's reaction to Sambhajiraje Chhatrapati's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

प्रकाश आंबेडकरांनीही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्हाला सांगा, आमचे कुठे चुकले? असंही भुजबळांनी म्हटलं. ...

जरांगे पाटील साताऱ्यात, खांद्यावर हात ठेवत उदयनराजेंकडून कानमंत्र; आरक्षणाबद्दल मांडली रोखठोक भूमिका! - Marathi News | Udayanraje Bhosale reaction on Maratha reservation and Manoj Jarange Patil in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे पाटील साताऱ्यात, खांद्यावर हात ठेवत उदयनराजेंकडून कानमंत्र; आरक्षणाबद्दल रोखठोक भूमिका

उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ओबीसी एल्गार मेळाव्यातील इशाऱ्यावरही आपली भूमिका मांडली आहे. ...