लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मांजरी

मांजरी, मराठी बातम्या

Manjri, Latest Marathi News

हवेली तालुका रिंगरोडला बाधित शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | Haveli taluka ring road objection by farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली तालुका रिंगरोडला बाधित शेतकऱ्यांचा विरोध

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या रिंगरोडला हवेली तालुक्यातून पूर्ण विरोध होऊ लागला आहे. ...

मांजरी रेल्वेगेटवर वारंवार वाहतूककोंडी; फाटक तुटण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना मनस्ताप - Marathi News | Manjri traingate technical problem often; Citizens' anguish because of problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांजरी रेल्वेगेटवर वारंवार वाहतूककोंडी; फाटक तुटण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना मनस्ताप

मांजरी बुद्रुक रेल्वे फाटक क्रमांक तीनमध्ये वारंवार बिघाड होण्याची तसेच वाहने धडकून फाटक तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी गेट बंद राहिल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. ...

ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने मांजरीतील युवकाचा मृत्यू - Marathi News | The death of a 22 years boy by crushing under the wheels of a truck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने मांजरीतील युवकाचा मृत्यू

मांजरी बुद्रुक घुलेवस्ती येथील अपघातात युवकाचा मृत्यू झाला असून मृत सौरभ दिलीप टिळेकर (वय २२) हा जागीच ठार झाला आहे. सौरभ हा मांजरीमार्गे महादेवनगरच्या दिशेने चालला होता. ...

‘जय भवानी जय शिवाजी, जय भिम’च्या घोषणा; मांजरीत भीमसैनिकांकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण - Marathi News | 'Jai Bhavani Jay Shivaji, Jai Bhim' announcement; coronation to Shivaji Maharaj by bhimsainik in Manjri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जय भवानी जय शिवाजी, जय भिम’च्या घोषणा; मांजरीत भीमसैनिकांकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण

मांजरी खुर्दमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मांजरीतील भिमसैनिकांनी पुष्पहार घालून त्यांना मानवंदना दिली.  ...