मनिषा कोईराला, मराठी बातम्या FOLLOW Manisha koirala, Latest Marathi News
Manisha koirala: अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या लूकचा फोटो पोस्ट केला आहे. यात तिचे केस पांढरे (ग्रे हेअर) झाल्यासं दिसून येत आहे. ...
Heeramandi 2 Update: 'हिरामंडी २' वेबसीरिजबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे, तसेच या सीरिजची कथा पुढे कशी सरकेल, याचाही खुलासा झाला आहे. ...
मराठी अभिनेत्रीने सांगितला 'लज्जा' सिनेमात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या... ...
Manisha Koirala on Nepal Political Crisis : मनीषा कोईरालाचे आजोबा हे नेपाळचे पहिले पंतप्रधान होते ...
Manisha Koirala on Nepal Protest: मनिषा कोईरालाने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या बूटाचा फोटो पोस्ट केला आहे. ...
"तिच्या तोंडाचा वास आला अन्...", रोमॅंटिक सीन करताना अभिनेत्याच्या नाकी नऊ आले! केलं असं काही की... ...
Manisha Koirala : अभिनेत्री मनीषा कोईराला नेहमीच तिच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी ओळखली जाते, परंतु तिने तिच्या कारकिर्दीत एक चित्रपट केला ज्यासाठी तिच्यावर खूप टीका झाली होती. ...
पन्नाशी पार केलेल्या मनिषाला वयामुळे मात्र काम मिळत नाहीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे. ...