लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनिषा कोईराला

मनिषा कोईराला, मराठी बातम्या

Manisha koirala, Latest Marathi News

मनीषा कोईरालाने नाकारला 'दिल तो पागल है', तिच्याजागी करिश्मा कपूरची लागली वर्णी, या मागचं कारण आलं समोर - Marathi News | Manisha Koirala rejected 'Dil Toh Pagal Hai', Karisma Kapoor's character instead, the reason behind this came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीषा कोईरालाने नाकारला 'दिल तो पागल है', तिच्याजागी करिश्मा कपूरची लागली वर्णी, या मागचं कारण आलं समोर

Manisha Koirala : निर्माते यश चोप्रा यांनी त्यांचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'दिल तो पागल है' मनीषा कोईरालाला ऑफर केला होता. मनीषाला ती भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी नंतर करिश्मा कपूरने केली होती. ...

१५ महिने ऑडिशन्स अन् ३ दिवसांचा रोल; 'हीरामंडी' फेम अभिनेता म्हणतो, "मला माहित नव्हतं... " - Marathi News | actor taha shah badussha revels about heeramandi web series he gave audition for 15 month to work with sanjay leela bhansali  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ महिने ऑडिशन्स अन् ३ दिवसांचा रोल; 'हीरामंडी' फेम अभिनेता म्हणतो, "मला माहित नव्हतं... "

सध्या मनोरंजनविश्वात संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसीरीजची चर्चा रंगताना दिसतेय.  ...

मनीषा कोईरालाने २८ वर्षे केली भन्साळींच्या फोनची प्रतीक्षा, 'हीरामंडी'मुळे पुन्हा आले एकत्र - Marathi News | Manisha Koirala waited 28 years for Bhansali's call, got back together because of 'Hiramandi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीषा कोईरालाने २८ वर्षे केली भन्साळींच्या फोनची प्रतीक्षा, 'हीरामंडी'मुळे पुन्हा आले एकत्र

Manisha Koirala : मनीषा कोईराला ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. हिरामंडीपूर्वी तिने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत १९९६ च्या खामोशी द म्युझिकलमध्ये काम केले होते. भन्साळी यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ...

'हीरामंडी'चा दमदार ट्रेलर रिलीज, शाही मोहल्ल्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची सांगणार कथा - Marathi News | Powerful trailer release of 'Heeramandi' will tell the story of women who are engaged in prostitution business in Shahi Mohalla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी'चा दमदार ट्रेलर रिलीज, शाही मोहल्ल्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची सांगणार कथा

Heeramandi Trailer : संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित हीरामंडी द डायमंड बझार या मालिकेचा ट्रेलर लाँच झाला आहे. पाकिस्तानच्या शाही परिसर हिरामंडीवर आधारित या मालिकेत प्रेम, शक्ती आणि स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळते. ...

प्रतिक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' ची रिलीज डेट जाहीर, 6 अभिनेत्रींनी वेधलंय लक्ष - Marathi News | Sanjay Leela Bhansali heeramandi The Diamond Bazaar to screen on netflix 1 st may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' ची रिलीज डेट जाहीर, 'या' 6 अभिनेत्रींनी वेधलंय लक्ष

भव्यदिव्य इव्हेंटमध्ये जाहीर केली रिलीज डेट ...

'तिच्या तोंडाच्या वासाने डोक्यात झिणझिण्या आल्या'; मनिषासोबत रोमॅण्टिक सीन करताना झाले होते बॉबीचे हाल - Marathi News | bobby-deol-talked-about-how-he-shot-romantic-scene-with-manisha-koirala-and-her-bad-breath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिच्या तोंडाच्या वासाने..'; मनिषासोबत रोमॅण्टिक सीन करताना झाले होते बॉबीचे हाल

Bobby deol: मनिषासोबत रोमॅण्टिक सीन करताना बॉबीचे पूरते हाल झाले होते. पण, त्यानेही तिचा बदला घ्यायचं ठरवलं होतं. ...

सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या मृत्यूची खोटी बातमी दिली, महेश भट यांनीही केला होता असा 'स्टंट' - Marathi News | Mahesh Bhat once also gave wrong news manisha koirala s death who was lead actress in his movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या मृत्यूची खोटी बातमी दिली, महेश भट यांनीही केला होता असा 'स्टंट'

अभिनेत्री त्याकाळची टॉपची हिरोईन होती. सिनेमा हिट व्हावा म्हणून महेश भट यांनी तिच्या मृत्यूची बातमीच छापली ...

भव्यदिव्य सेट अन् दमदार कथानक; बहुप्रतिक्षीत 'हिरामंडी'चा डोळे दिपवणारा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | sanjay-leela-bhansali-netflix-series-heeramandi-first-look-revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भव्यदिव्य सेट अन् दमदार कथानक; बहुप्रतिक्षीत 'हिरामंडी'चा डोळे दिपवणारा फर्स्ट लूक रिलीज

Heeramandi: हिरामंडी या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असून या सीरिजचा दमदार फर्स्ट लूक समोर आला आहे. ...