शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ममूटी

ममूटी हे मल्याळम आणि तमीळ चित्रपटांतील सुपरस्टार असून त्यांनी आजवर ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. थीरम तेंदुन्ना थीरा, रुग्मा, कोट्टायम कुंजाचान, कनलकट्टू, सागरम साक्षी, मिशन ९० डेज असे त्यांचे आजवर अनेक चित्रपट गाजले आहेत.

Read more

फिल्मी : 'धुरंधर' आला तरीही फरक नाही पडला! ७४ वर्षीय अभिनेत्याच्या 'या' सिनेमाची ५० कोटींहून जास्त कमाई

फिल्मी : IN PICS : एकदा चालवली की पुढच्या वर्षीच येतो त्या गाडीचा नंबर, ममूटींना उगाच ‘साऊथचा अंबानी’ म्हणत नाहीत...!

फिल्मी : Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : सुपरस्टार ममूटीकडे एक-दोन नाही तर आहेत तब्बल 369 अलिशान गाड्या, आहे इतक्या कोटींचा मालक