ममूटी हे मल्याळम आणि तमीळ चित्रपटांतील सुपरस्टार असून त्यांनी आजवर ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. थीरम तेंदुन्ना थीरा, रुग्मा, कोट्टायम कुंजाचान, कनलकट्टू, सागरम साक्षी, मिशन ९० डेज असे त्यांचे आजवर अनेक चित्रपट गाजले आहेत.
Read more