by-election in West Bengal : राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत. ...
ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. ...
Corona Vaccine: एकीकडे राज्यात लसींचे ९ लाख डोस फुकट घालवले आहेत आणि दुसरीकडे आता केंद्रातील मोदी सरकारकडे आणखी कोरोना लसींची मागणी करायची, अशी टीका करण्यात आली आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये बुधवारी कोरोनाचे 826 नवे रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 15,30,850 रुग्ण आढळून आले आहेत. तर 18,180 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
पोलिसांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्ता इंद्रजित सूत्रधरचा मृतदेह एका खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे दोन्ही हात मागून बांधलेले होते. भाजप कार्यकर्ता इंद्रजीतचा मृतदेह जेथे सापडला ती इमारत बऱ्याच दिवसांपासून रिकामी पडून आहे. ...
यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी म्हटले आहे, की माणिकतला पोलीस ठाण्यात सुजित डे नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून राखल बेरा यांना त्याच्या निवासस्थानाबाहेरून अटक करण्यात आली होती. ...