लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींसोबतच्या मतभेदांचे वृत्त फेटाळले, म्हणाले त्या माझ्या नेत्या  - Marathi News | Abhishek Banerjee refutes reports of differences with Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींसोबत तीव्र मतभेद? भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...  

West Bengal Politics: डायमंड हार्बर येथून तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांचे भाचे Abhishek Banerjee यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. ...

पश्चिम बंगालमध्ये चारही महापालिकांत तृणमूलची सत्ता; भाजपचा धुव्वा - Marathi News | Trinamool rule in all four Municipal Corporations in West Bengal; Setback to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये चारही महापालिकांत तृणमूलची सत्ता; भाजपचा धुव्वा

काॅंग्रेस, डाव्यांची नगण्य कामगिरी, या चारही महापालिकांच्या १२ फेब्रुवारी रोजी निवडणुका झाल्या होत्या. त्यांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. ...

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा काँग्रेसला धक्का; बिगरभाजपा मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद - Marathi News | Mamata Banerjee: Mamata Banerjee sideline Congress; interacted with Non-BJP the Chief Minister telangana, Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींचा काँग्रेसला धक्का; बिगरभाजपा मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

mamata banerjee sideline congress देशातील प्रादेशिक पक्षांचे प्रमुख एमके स्टॅलिन आणि के चंद्रशेखर राव यांच्याशी त्यांनी संपर्क साधत देशभरातील गैर भाजपा आणि गैर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. ...

प. बंगालमध्ये पुन्हा खेला होबे! ममता दीदींची जादू कायम; महापालिका निवडणुकीत TMC ची बाजी  - Marathi News | mamata banerjee tmc win in 4 municipal election in west bengal big set back for congress bjp and other parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये पुन्हा खेला होबे! ममता दीदींची जादू कायम; महापालिका निवडणुकीत TMC ची बाजी 

पश्चिम बंगालमधील स्थानिक निवडणुकांमध्ये तृणमूलने काँग्रेस, भाजपसह अन्य पक्षांना चितपट केलेय. ...

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशातही 'खेला होबे', ममता बॅनर्जींचा अखिलेश यादवांना जाहीर पाठिंबा; म्हणाल्या... - Marathi News | UP Assembly Election 2022: 'Khela Hobe' in Uttar Pradesh too, Mamata Banerjee's public support to Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातही 'खेला होबे', ममता बॅनर्जींचा अखिलेश यादवांना जाहीर पाठिंबा; म्हणाल्या...

UP Assembly Election 2022: लखनौमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी अखिलेश यादव यूपीमध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला. ...

Lata Mangeshkar: पश्चिम बंगालमध्ये पुढील १५ दिवस लता दीदींची गाणी वाजणार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा! - Marathi News | West Bengal Chief Minister Mamata Banerjee announced to play songs of Bharat Ratna Lata Mangeshkar at every public spot govt installation and traffic signals for the next 15 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये पुढील १५ दिवस लता दीदींची गाणी वाजणार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा!

Lata Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. ...

ममता बॅनर्जींनी केला राष्ट्रगीताचा अपमान, कोर्टाने बजावले समन्स - Marathi News | Mamata Banerjee insults national anthem, court issues summons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी केला राष्ट्रगीताचा अपमान, कोर्टाने बजावले समन्स

न्यायालयाने 2 मार्च रोजी ममता बॅनर्जींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Union Budget 2022: पेगासस स्पीन बजेट, अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी 'झिरो' तरतूद - Marathi News | Union Budget 2022: Pegason spin budget, 'Zero' provision for the general public in the budget, Mamta Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2022: पेगासस स्पीन बजेट, अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी 'झिरो' तरतूद

Union Budget 2022: भाजप नेत्यांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक करण्यात येत असून देशाला बलशाली बनविणारा अर्थसंकल्प असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून बजेटवर टीका करण्यात येत आहे ...