ममता बॅनर्जी, मराठी बातम्या FOLLOW Mamata banerjee, Latest Marathi News
मावळत्या वर्षातील मोठा बदल; बदलत्या राजकारणात ममता बॅनर्जींचा नवा पवित्रा ...
प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस यांचा प्रश्न : व्यवहार पारदर्शी असावा; भारताची तुलना इतर देशांशी नको ...
नागरिकत्व कायद्यावरून राजकारण तापले : चेन्नईमधील रॅलीत स्टॅलिन, चिदम्बरम, वायकोंसह प्रमुख नेत्यांचा सहभाग ...
'ममता बॅनर्जी कोलकातातून थेट संयुक्त राष्ट्रात पोहोचल्या होत्या.' ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ...
पायी यात्रेतून मध्यम वर्गीय आणि सुशिक्षीत मतदारांना आपल्याकडे वळवल्यास, भाजपविरुद्ध लढा देणे सुकर होईल, याची ममता यांना जाण आहे. एकूणच त्यांची पायी यात्रा अनेकार्थी तृणमूलसाठी फायदेशीरच ठरणार आहे. ...
जोपर्यंत भाजपा नव्हती तोपर्यंत देशात शांती होती. मात्र आज भाजपा सत्तेत आहे. काश्मीर पेटलंय. त्रिपुरा पेटलं. ...
कोणत्याही व्यक्तीची राजकीय भूमिका त्याच्या कपड्यांवरून ओळखली जाऊ शकत नाही. ...