Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Nashik Lok sabha Seat: नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना नेते आक्रमक आहेत. तर या जागेवर भाजपासह राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. ...
DCM Devendra Fadnavis News: काही मतदारसंघांवरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपासह महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. ...
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु सांगली जागेवरून शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळते. तर माढा जागेवर भाजपाने जाहीर केलेल्या रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील ...
Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray in Mahayuti: राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरेतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकलले, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...
MNS in BJP-Shivsena Allaince: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील बैठकामुळे मनसे महायुतीत सहभागी होईल अशा चर्चांना वेग आला आहे. ...