लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

Mahavitaran Employee Strike: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका; अहमदनगरच्या काही भागात मध्यरात्रीपासून बत्ती गुल - Marathi News | Mahavitaran Employee Strike: Electricity gone from midnight in some parts of Ahmednagar, no water supply mseb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका; अहमदनगरच्या काही भागात मध्यरात्रीपासून बत्ती गुल

अखंडीत वीज वितरणाची हमी देणारे राज्य सरकार वीज पुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरले आहे. ...

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार; २५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना दिली चालना - Marathi News | Farmers will get electricity during the day; 2500 MW solar power generation projects given a boost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार; २५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना दिली चालना

सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यातील सर्वात मोठा अडथळा जमिनीच्या उपलब्धतेचा आहे. ...

महावितरणच्या संप काळात कल्याण परिमंडळाचा नियंत्रण कक्ष कार्यरत - Marathi News | The control room of the welfare circle was functioning during the strike of Mahavitran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या संप काळात कल्याण परिमंडळाचा नियंत्रण कक्ष कार्यरत

मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार परिमंडलातील कल्याण एक आणि दोन, वसई व पालघर या चारही मंडल कार्यालयात संप काळासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.  ...

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज - Marathi News | Mahavitraan ready for uninterrupted power supply even during strikes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली असून हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. ...

Breaking | महावितरणही अदानीच्या ताब्यात जाणार? अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप - Marathi News | Mahavitaran will also be taken over by gautam Adani 3 days strike of officers and employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking | महावितरणही अदानीच्या ताब्यात जाणार? अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप

या संपात राज्यातील सुमारे १ लाख तर पुणे परिमंडळातील साडेचार हजार जण सहभागी होत आहेत... ...

Video: विजेसाठी सरपंच नागडा झाला, गावासाठी ट्रॉन्सफार्मर घेऊनच आला - Marathi News | The sarpanch was naked for demanding electricity, he came with a transformer for the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: विजेसाठी सरपंच नागडा झाला, गावासाठी ट्रॉन्सफार्मर घेऊनच आला

सरपंचाच्या अनोख्या आंदोलनाने एका दिवसांत झाले काम ...

खाजगीकरणा विरोधात महावितरणच्या वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आज रात्रीपासून संप! भव्य मोर्चाद्वारे एकमताने निर्णय  - Marathi News | Mahavitran electricity workers, officers strike from tonight against privatization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगीकरणा विरोधात महावितरणच्या वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आज रात्रीपासून संप! भव्य मोर्चाद्वारे एकमताने निर्णय 

महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खाजगी करणाविरोधात विविध मार्गांनी १५ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहेत. ...

विट्यामध्ये साडेसतरा लाखांची वीज चोरी, महावितरणच्या पथकाने केली कारवाई  - Marathi News | Seventeen and a half lakhs electricity theft in Vita in Sangli district, Mahavitaran team took action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यामध्ये साडेसतरा लाखांची वीज चोरी, महावितरणच्या पथकाने केली कारवाई 

मीटर वीज वापरापेक्षा कमी गतीने रीडिंग नोंदवित असल्याचे निदर्शनास आले ...