वाशिम : महावितरणच्या वीज वाहिन्या किंवा ट्रान्सफार्मर फिडर खांबाजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे विजयंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
एखाद्या ग्राहकाने विद्युत बिल भरण्यास विलंब केला किंवा कोणाची अवैध जोडणी आढळून आल्यास त्याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी सळो की पळो करुन सोडतात. मात्र चक्क अधिक्षक अभियंत्यानीच स्वत: अवैध विद्युत जोडणी पकडल्यावरही हे प्रकरणच दाबण्याचा ...
देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्य:स्थितीत सिंगल व थ्री फेजचे एक लाख १४ हजार ९८६ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये, असे आवाहन ‘ ...