लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला दोन कोटींचा ‘शॉक’ - Marathi News | before monsoon rain hits mahavitaran for two crore in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला दोन कोटींचा ‘शॉक’

नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. ...

सत्तावीस हजार ग्राहकांची वीज तोडली - Marathi News | Twenty-seven thousand customers lost their power | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तावीस हजार ग्राहकांची वीज तोडली

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत बिल न भरलेल्या २७ हजार ९८ औद्योगिक ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...

सापाने केली 12 हजार लाेकांची बत्ती गूल - Marathi News | shock circuit due to snake went to the electric fedder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सापाने केली 12 हजार लाेकांची बत्ती गूल

वीजवाहिनीच्या फिडर पिलरमध्ये साप शिरल्याने शार्टसर्किट हाेऊन 5 वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला हाेता. त्यामुळे 12 हजार नागरिकांच्या घरची बत्ती गुल झाली हाेती. ...

अकोला शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली! - Marathi News | Akola City's electricity bill distribution system collapsed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली!

अकोला : शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली असून, दोन महिन्यांपासून अकोल्यातील नागरिकांना वीज बिल मिळालेले नाही. उशिराने मिळत असलेल्या वीज बिलांचा फटका विनाकारण ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ...

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’ - Marathi News |  'Abhay Yojna' for industrial power consumers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’

वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ...

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’ - Marathi News | Mahavitaran's 'Abhay Yojana' for industrial electricity customers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’

वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आ ...

ग्रामविद्युत सेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत - Marathi News |  Waiting for the appointment of Rural Electrifying Service | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामविद्युत सेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत

ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष ...

विद्युत जोडणी प्रकरणात कारवाईच्या हालचाली - Marathi News |  Movement of action in the case of electrical connection | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्युत जोडणी प्रकरणात कारवाईच्या हालचाली

विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºय ...