लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : मालवणात नागरिकांचे कंदील आंदोलन, बंद पथदीपांबाबत निषेध - Marathi News | Sindhudurg: In protest against the lantry movement of the people, the street lanterns in the city | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मालवणात नागरिकांचे कंदील आंदोलन, बंद पथदीपांबाबत निषेध

मालवण शहरात अनेक ठिकाणचे पथदीप बंद असल्याने व रस्ते अंधारमय बनले असल्याने मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अनोखे कंदील आंदोलन छेडले. नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी पथदीप प्रश्नावर लक्ष न पुरविल्यानेच कंदील आ ...

महावितरणचा नियंत्रण कक्ष आजपासून चोवीस तास - Marathi News | Control Room of MSEDCL will running Twenty-four hours from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणचा नियंत्रण कक्ष आजपासून चोवीस तास

पावसाळ्यात वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय ...

कोल्हापूर : पावसाळ्यात विजेबाबत दक्षता आवश्यक, कारणे समजून घ्या - Marathi News | Kolhapur: Under the rainy season, requires vigilance, requires reasons | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पावसाळ्यात विजेबाबत दक्षता आवश्यक, कारणे समजून घ्या

पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (ग्रीड) देशात पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणा ...

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या महावितरणच्या ८१ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविला! - Marathi News | HRA fridge of 81 employees of MSEDCl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या महावितरणच्या ८१ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविला!

अकोला: मुख्यालयीन वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती विदर्भातील तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मच ...

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्यांविरोधात महावितरण आक्रमक - Marathi News | Mahavitaran aggressor against non-residential dwellers in headquarter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्यांविरोधात महावितरण आक्रमक

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणने आक्रमक धोरण अवलंबिले असून मुख्यालयी राहत नसलेल्या तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घरभाडे गोठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख् ...

‘गो ग्रीन’ : कागदी बिलाऐवजी मिळवा ई-मेलवर देयक ! - Marathi News | 'Go Green': Instead of a paper bill, payment to e-mail! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘गो ग्रीन’ : कागदी बिलाऐवजी मिळवा ई-मेलवर देयक !

पर्यावरणप्रेमी ग्राहक ‘गो ग्रीन’चा पर्याय वापरून ई मेल वर वीज बिल प्राप्त करून कागद वाचविण्यासोबतच वीज देयकात तीन रुपयाची सूट मिळवू शकतात. ...

विद्युत जोडणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण  - Marathi News | Farmers' fasting in front of the Superintendent's house for electrical connection | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्युत जोडणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण 

सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या घरासमोर उपोषण सुरु केले. ...

नागपूर जिल्ह्यात जनमित्रांना गुंडांकडून मारहाण - Marathi News | Mahavitran Janmitra assaulted by goons in district of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात जनमित्रांना गुंडांकडून मारहाण

महावितरणच्या वीजवाहिनीत असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी जनमित्राने वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या एका गावगुंडाने मारहाण केल्याची घटना हिंगणा परिसरात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मोहपा पोलीस ठाण्य ...