लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागा - Marathi News | Watch the rainy day, be gentle with the power consumers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागा

पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून घ्या, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर ...

सेनगावात वीजेच्या लपंडावामुळे महावितरण कार्यालयात शिवसेनेचे निद्रा आंदोलन - Marathi News | Due to the lightning shutdown in Sengav, Shiv Sena's sleeping movement in the office of Mahavitaran | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात वीजेच्या लपंडावामुळे महावितरण कार्यालयात शिवसेनेचे निद्रा आंदोलन

सतत  विजेच्या जाण्या येण्याने त्रासलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले. ...

हिंगोलीत भूमिगत वीज वाहिनीसाठी महावितरण करणार सर्वेक्षण - Marathi News | Mahavitaran survey conducted for underground power channel in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत भूमिगत वीज वाहिनीसाठी महावितरण करणार सर्वेक्षण

महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. ...

सिंधुदुर्ग : सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता धारेवर, विजेच्या समस्यांबाबत बांदावासीयांचा निर्धार - Marathi News | Sindhudurg: Subdivision Engineer of Sawantwadi Dhayar, Resolve of Banda residents on issues related to electricity | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता धारेवर, विजेच्या समस्यांबाबत बांदावासीयांचा निर्धार

बांदा शहरातील वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. रात्र पाळीसाठी शहरात दोन लाईनमनची नियुक्ती करणे, वारंवार वीज गायब होणे, जीर्ण वीज खांब, जीर्ण वीजवाहिन्या, भर ...

भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण - Marathi News |  Underground electricity channel survey | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण

महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहि ...

महावितरणाच्या औरंगाबाद विभागात ८७००० शेतकऱ्यांना हवीय वीज जोडणी  - Marathi News | 87,000 farmers of Aurangabad division of Mahavitaran should get electricity connection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणाच्या औरंगाबाद विभागात ८७००० शेतकऱ्यांना हवीय वीज जोडणी 

मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही. ...

शून्य रुपयाचे वीजबिल झाले दुरूस्त-ग्राहकाला वितरित : तांत्रिक चूक झाल्याचा महावितरणचा खुलासा - Marathi News | Distribution of zero rupee electricity bill to the assured customer: Disclosures of MSEDCL for making technical mistake | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शून्य रुपयाचे वीजबिल झाले दुरूस्त-ग्राहकाला वितरित : तांत्रिक चूक झाल्याचा महावितरणचा खुलासा

सांगली : सांगली तील एका वीज ग्राहकाला शून्य रुपयाच्या वीज बिला त महावितरण कडून १० रुपयांचा दंड आणि विलंब आकार लावला होता. या प्रश्नावर माध्यमातून बातमी प्रसिध्द होताच सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ वीज बिलात दुरुस्ती करुन दि. ४ जून २०१८ रोज ...

आता वीजबिलांची दुरुस्ती प्रकिया आॅनलाईन - Marathi News | Electricity bill correction process online now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता वीजबिलांची दुरुस्ती प्रकिया आॅनलाईन

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाख ...