लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
“बहुजनांना तुमच्यासारखं काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका”; पडळकरांचा राऊतांवर घणाघात - Marathi News | bjp gopichand padalkar slams shiv sena sanjay raut over obc reservation farmer and st strike issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बहुजनांना तुमच्यासारखं काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका”; पडळकरांचा राऊतांवर घणाघात

बहुजनांचे हित कशात आहे रोज शीर्षासन केल्यावरही तुमच्या मेंदूत शिरणार नाही. त्यासाठी स्वाभिमान असावा लागतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती! - Marathi News | obc reservation in politics mahavikas aghadi government election commission supreme court order declare election program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती!

निवडणूक आयाेगाशी चर्चा करणार, असल्याची माहिती.  ...

भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | BJP strangled Hindutva at the hands of Raj Thackeray said Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला; संजय राऊतांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका ...

ओबीसींचे राजकीय आरक्षण, राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार! - Marathi News | OBCs political reservation state government to file reconsideration petition supreme court election program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींचे राजकीय आरक्षण, राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार!

मुख्यमंत्र्यांनी बोलविली आज बैठक ...

आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत राष्ट्रवादीत चर्चा - Marathi News | Discussions in the NCP about fighting the upcoming elections together as a Mahavikas Aghadi jitendra awhad sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत राष्ट्रवादीत चर्चा

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती. ...

...त्यामुळेच ही वेळ आली, ओबीसी आरक्षणप्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे - Marathi News | devendra fadnavis criticized mahavikas aghadi government over OBC reservation; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...त्यामुळेच ही वेळ आली, ओबीसी आरक्षणप्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे

यामुळे ओबीसी समाजाची अपरिमित हानी होणार असून याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे फडणवीस म्हणाले. ...

"सरकारने दोन वर्षे टाईमपास केला, ओबीसी समाज सोडणार नाही", भाजप नेत्याचे टीकास्त्र - Marathi News | "Government has passed two years, OBC community will not forgive", BJP leader's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारने दोन वर्षे टाईमपास केला, ओबीसी समाज सोडणार नाही", भाजप नेत्याचे टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. येत्या 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. ...

“राज ठाकरेंकडे आम्ही लक्ष देत नाही, मनसे भाड्याने दिलेला पक्ष”; शिवसेनेची बोचरी टीका - Marathi News | shiv sena mp vinayak raut criticised mns raj thackeray over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंकडे आम्ही लक्ष देत नाही, मनसे भाड्याने दिलेला पक्ष”; शिवसेनेची बोचरी टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेहनतीने महाराष्ट्राचा कारभार पाहत आहेत. अशा नकलाकारांना ते जमणार नाही, अशी टीका शिवसेनेने केलीय. ...