लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Eknath Shinde Milind Narvekar Meeting: गेटबाहेर १० मिनिटं तर हॉटेलमध्ये ४५ मिनिटं... मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी तासभर ताटकळवलं! - Marathi News | Eknath Shinde Shivsena Milind Narvekar Meeting Waiting game Uddhav Thackeray Maharashtra Political Drama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेटबाहेर १० मिनिटं; हॉटेलमध्ये ४५ मिनिटं.. मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी तासभर ताटकळवलं!

शिवसेनेकडून ऑफर घेऊन चर्चेसाठी गेले होते मिलिंद नार्वेकर ...

… उद्धव ठाकरेंना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील, शालिनी ठाकरेंचा टोला - Marathi News | mns leader shalini thackeray slams shiv sena leader cm uddhav thackeray maharashtra politics mahavikas aghadi eknath shinde surat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… उद्धव ठाकरेंना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील, शालिनी ठाकरेंचा टोला

दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या : शालिनी ठाकरे ...

“आजचे शिवसेनेतील चित्र उद्या काँग्रेस, राष्ट्रवादीतही दिसू शकेल”: चंद्रकांत पाटील - Marathi News | bjp chandrakant patil reaction over shiv sena eknath shinde stand of revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आजचे शिवसेनेतील चित्र उद्या काँग्रेस, राष्ट्रवादीतही दिसू शकेल”: चंद्रकांत पाटील

भाजपची आणि एकनाथ शिंदेंची चर्चा नाही, कुठलीही पूर्व योजना नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...

"शरद पवार साहेब आणि अजितदादा प्रामाणिकपणे आघाडी सरकार टिकवणार", रोहित पवारांचा विश्वास - Marathi News | sharad pawar and ajit pawar will keep the mahavikas aghadi government honestly rohit pawar believes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शरद पवार साहेब आणि अजितदादा प्रामाणिकपणे आघाडी सरकार टिकवणार", रोहित पवारांचा विश्वास

रोहित पवार माऊलींचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना ...

Eknath Shinde Shivsena Ajit Pawar | महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, शिवसेनेत नाराजी नाट्य पण अजित पवार कुठे आहेत? - Marathi News | Eknath Shinde Revolt in Shivsena Maharashtra Mahavikas Aghadi Government but Where is Ajit Pawar See what is happening Sharad Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, शिवसेनेत 'नाराजी नाट्य' पण अजित पवार कुठे आहेत?

एकनाथ शिंदेंप्रमाणे २०१९ मध्ये अजित पवारांनी पुकारलं होतं बंड ...

Maharashtra Vidhan Parishad Election Live: उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते निरोप घेऊन सूरतला रवाना, एकनाथ शिंदेंशी बोलणार - Marathi News | Maharashtra Vidhan Parishad Election 2022 Result Live Updates in Marathi Shiv Sena BJP Congress NCP MVA candidates votes and winners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Parishad Election Live: उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते निरोप घेऊन सूरतला रवाना, एकनाथ शिंदेंशी बोलणार

Maharashtra Vidhan Parishad Election Live: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक रंगतदार झाली आणि भाजपानं महाविकास आघाडीला चितपट करत ... ...

"महाराष्ट्रातील २२ आमदार फुटतील अन् लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल" - Marathi News | Krishnadevanand Maharaj has claimed that a BJP cabinet will be formed in Maharashtra soon. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"महाराष्ट्रातील २२ आमदार फुटतील अन् लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल"

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे १७ आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. ...

Sharad Pawar: महाविकास आघाडीचं सरकार राहणार की कोसळणार?; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | NCP chief Sharad Pawar has called an emergency meeting of leaders of Mahavikas Aghadi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचं सरकार राहणार की कोसळणार?; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

राज्यातील घडामोडी बघता संजय राऊतांनी देखील दिल्ली दौरा रद्द केला आहे. ...