लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना दे धक्का! ‘ते’ निर्णय मोदी सरकारच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | big blow to shiv sena aaditya thackeray centre modi govt to audit maharashtra pollution control board work during mva govt | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंना दे धक्का! ‘ते’ निर्णय मोदी सरकारच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Political Crisis: पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झाले होते. पण, आता मोदी सरकार काही निर्णयांची समीक्षा करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Devendra Fadnavis slams MVA: "तेव्हाच ठरवलं होतं 'मविआ'च्या लोकांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही"; देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक विधान - Marathi News | Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi Uddhav Thackeray Sharad Pawar says BJP decided not let them sleep | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हाच ठरवलं होतं 'मविआ'च्या लोकांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही- देवेंद्र फडणवीस

फडणवीसांनी महाविकास आघाडी वर सडकून टीका केली ...

महाविकास आघाडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला; नेमके प्रकरण काय?  - Marathi News | special pmla court rejects application of maha vikas aghadi know what exactly is the case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला; नेमके प्रकरण काय? 

उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा गैरवापर करून भाजप विरोधी पक्षामध्ये दहशत निर्माण करेल, अशी भीती अर्जाद्वारे व्यक्त केली होती. ...

ठाकरे सरकारकडून शिंदे यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक; बंडखोर आमदारांनी केली गंभीर टीका - Marathi News | eknath shinde safety from uddhav thackeray govt turned a blind eye rebel mla made serious criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारकडून शिंदे यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक; बंडखोर आमदारांनी केली गंभीर टीका

एकनाथ शिंदे यांना धमकी देणारे पत्रही आले होते. त्यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली होती.  ...

OBC Reservation: ओबीसी आरक्षण; पुण्यातील सर्व पक्ष म्हणतात, हे श्रेय आमचेच...! - Marathi News | OBC reservation All the parties in Pune say this credit is ours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :OBC Reservation: ओबीसी आरक्षण; पुण्यातील सर्व पक्ष म्हणतात, हे श्रेय आमचेच...!

सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर ...

ओबीसी आरक्षणावरुन श्रेयवाद; मविआने टाइमपास केला: फडणवीस, ९९ टक्के काम आघाडीनेच केले: भुजबळ - Marathi News | credits on obc reservation maha vikas aghadi passed the time said devendra fadnavis and 99 per cent work done by us said chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणावरुन श्रेयवाद; मविआने टाइमपास केला: फडणवीस, ९९ टक्के काम आघाडीनेच केले: भुजबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण कोणामुळे मिळाले यावरून आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. ...

ओबीसी आरक्षणाचे शिवधनुष्य ज्यांनी पेलले, त्यांचे धन्यवाद द्यावे तितके कमीच- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray expresses Emotional thoughts over OBC Reservation in Maharashtra Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाचे शिवधनुष्य ज्यांनी पेलले, त्यांचे धन्यवाद द्यावे तितके कमीच- उद्धव ठाकरे

ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान असल्याचीही व्यक्त केली भावना ...

OBC Reservation: "तर ही वेळच आली नसती... हे पाप कोणाचं?"; Devendra Fadnavis यांचा Ajit Pawar यांना स्पष्ट शब्दांत सवाल - Marathi News | Devendra Fadnavis Brutally Trolled slams Ajit Pawar over OBC Reservation Row Supreme Court | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर ही वेळच आली नसती... हे पाप कोणाचं?"; फडणवीसांचा अजितदादांना थेट सवाल

"ज्यांना श्रेय घ्यायचं त्यांना घेऊ द्या, आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की.." ...