लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
"ओबीसी आरक्षणाचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा विजय"; अजित पवारांची श्रेयवादाच्या लढाईत उडी - Marathi News | Sharad Pawar Led NCP Leader Ajit Pawar Reaction on OBC Reservation in Maharashtra Politics Approved by Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ओबीसी आरक्षणाबद्दलचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा विजय"

राज्यात आम्ही सुरु केलेली सामाजिक न्यायाची लढाई यापुढेही सुरु राहील- अजित पवार ...

मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का - Marathi News | suspension of works approved but not tendered within 15 months another blow by the shinde govt to maha vikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळे, उपक्रम, मंडळे, समित्या यांच्यावरील अशासकीय म्हणजे राजकीय नियुक्त्या नवीन सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Devendra Fadanvis: 'औरंगाबादचे संभाजीनगर अन् उस्मानाबादचे धाराशीव होणारच', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती - Marathi News | Devendra Fadanvis: 'Aurangabad's Sambhajinagar and Osmanabad's Dharashiv' naming will be done soon, says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'औरंगाबादचे संभाजीनगर अन् उस्मानाबादचे धाराशीव होणारच', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

'नामांतराच्या निर्णयाला आमचा विरोध नाही, गेल्या सरकारच्या कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिली नाही.' ...

Uddhav Thackeray: आघाडी करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घ्या; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश  - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray held a meeting with all district chiefs in the state today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आघाडी करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घ्या'; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांसोबत बैठक झाली. ...

पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीचे "महागाई विरोधी आंदोलन" - Marathi News | NCP Anti Inflation Movement at Balgandharva Chowk in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीचे "महागाई विरोधी आंदोलन"

आंदोलन प्रतिनिधिक स्वरूपात मोदींच्या सर्वात आवडत्या प्रतिनिधी गरिबी, महागाई व बेरोजगारी यांचा वेश परिधान करून सहभाग ...

"मी अधिकाऱ्यांना थेट फोनच लावतो पण कॅमेरा चालू करायला सांगत नाही", अजित पवार - Marathi News | I call the district officers directly but not open the camera ajit pawar indirectly shouted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी अधिकाऱ्यांना थेट फोनच लावतो पण कॅमेरा चालू करायला सांगत नाही", अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोनवरील संवादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल ...

Maharashtra Political Crisis: नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते” - Marathi News | ncp chief sharad pawar said do not know about uddhav thackeray to take decision of aurangabad and osmanabad name changed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते”

Maharashtra Political Crisis: हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

Sharad Pawar: 'येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात, पण...', शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | Sharad Pawar: 'Upcoming elections should be fought together by Mahavikas Aghadi, but ...', Sharad Pawar's suggestive statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात, पण...', शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar: 'राज्यात मध्यावधी निवडणूक होईल असं म्हणालो कधीच नव्हतो.' ...