लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Eknath Shinde vs NCP: "एकनाथ शिंदे यांनी स्वत:च घेतलेला निर्णय रद्द केला"; प्रभाग रचनवेरून राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government slammed by NCP spokesperson Mahesh Tapase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंनी स्वत:च घेतलेला निर्णय रद्द केला", वॉर्ड रचनवेरून राष्ट्रवादीचा खोचक टोला

मविआ सरकारचे निर्णय परतवून लावायचा सपाटा 'ईडी सरकार'ने लावल्याचाही केला आरोप ...

शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का - Marathi News | setback to maha vikas aghadi mumbai high court refusal to stay current eknath shinde and devendra fadnavis govt decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का

ही जनहित याचिका आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केली असता याचिकाकर्त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत शिवसेनेला बसणार हादरा - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde reversed the decision of previous Uddhav Thackeray govt by reducing BMC corporators strength from 236 to 227 members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत शिवसेनेला बसणार हादरा

२४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ...

Sanjay Raut Vs BJP: संजय राऊत भाजपला भिडले; अनेक मुद्द्यांवरुन नडले, वाचा, नेमका कुठून सुरु झाला ‘सामना’? - Marathi News | know about how shiv sena sanjay raut become targets of bjp after maha vikas aghadi uddhav thackeray govt in power | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत भाजपला भिडले; अनेक मुद्द्यांवरुन नडले, वाचा, नेमका कुठून सुरु झाला ‘सामना’?

Sanjay Raut Vs BJP: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारची ढाल असलेले संजय राऊत भाजपच्या निशाण्यावर नेमके कधीपासून आले? जाणून घ्या... ...

Maharashtra Political Crisis: खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticised ncp chief sharad pawar after ed arrest sanjay raut in patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला

Maharashtra Political Crisis: ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाईसंदर्भात भाजपने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पण का? जाणून घ्या... ...

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भोसरी MIDC भुखंड घोट्याळाचा तपास एसीबीकडे? - Marathi News | Eknath Khadse gets a blow from the new government; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भोसरी MIDC भुखंड घोट्याळाचा तपास एसीबीकडे?

खडसेंना पुन्हा अडकविण्याचा प्रयत्न... ...

विशिष्ट कंपन्यांना भोजन कंत्राट, जवळपास 1200 कोटींचे टेंडर - Marathi News | Multi-crore food contracts to certain companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशिष्ट कंपन्यांना भोजन कंत्राट, जवळपास 1200 कोटींचे टेंडर

महाविकास आघाडीने जाताजात घेतला निर्णय; नव्या सरकारकडूनही तयारी ...

Ajit Pawar: "आमच्या तिघांचं सरकार असल्याने सगळ्यांना तडजोडी कराव्या लागल्या"; अजित पवारांची कबुली - Marathi News | Ajit Pawar clarifies about compromises made by Mahavikas Aghadi Shiv Sena NCP Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या तिघांचं सरकार असल्याने सगळ्यांना तडजोडी कराव्या लागल्या"

अजित पवार निधिवाटपात भेदभाव करायचे असा शिंदे गटाचा होता आरोप ...