लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड - Marathi News | what is bjp devendra fadnavis strategy for ram shinde in vidhan parishad legislative council speaker election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड

Maharashtra Political Crisis: आकड्यांचे गणित पक्के करुन मंत्रिपद हुकलेल्या नेत्याला मोठे पद देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, मविआला पुन्हा जोरदार धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा मविआला दणका! ठाकरे सरकारची ‘ती’ यादी बाद होणार; नवे १२ सदस्य परिषदेवर जाणार? - Marathi News | eknath shinde and devendra fadnavis govt will send new proposal to governor for 12 mlc appointed setback to maha vikas aghadi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीसांचा मविआला दणका! ठाकरे सरकारची ‘ती’ यादी बाद होणार; नवे १२ सदस्य परिषदेवर जाणार?

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू केली असून, निर्णय फिरवण्याची यादी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

बिहारमध्ये 'मविआ' पॅटर्न! पवार-ठाकरेंच्या धोरणानं नितीश कुमार सरकार चालवणार? - Marathi News | 'Maha Vikas Aghadi' pattern in Bihar! Nitish Kumar will run the government with the Common Minimum Programme as Pawar-Thakre policy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 'मविआ' पॅटर्न! पवार-ठाकरेंच्या धोरणानं नितीश कुमार सरकार चालवणार?

सरकारला सळो की पळो करण्यासाठी महाविकास आघाडीच पर्याय, दानवे यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Mahavikas Aghadi is the only option to make the government fall, Ambadas Danve said clearly | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरकारला सळो की पळो करण्यासाठी महाविकास आघाडीच पर्याय, दानवे यांनी स्पष्टच सांगितले

अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीची गरज असल्याचे केले स्पष्ट ...

आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाला लागणार धक्का, केवळ १८ जागांचा सर्वेक्षणातून दावा - Marathi News | If the Lok Sabha elections are held today the BJP Shinde group will face a blow in Maharashtra claiming only 18 seats from the survey upa willl get mejority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाला लागणार धक्का, केवळ १८ जागांचा सर्वेक्षणातून दावा

इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?; काँग्रेसकडून महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत - Marathi News | Signs of breaking up of Maha Vikas Aghadi from Congress, Nana Patole Statement on Shiv Sena Decision over Ambadas Danve appointed Leader of opposition Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?; काँग्रेसकडून महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत

महाविकास आघाडी ही कायमची आघाडी नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल तिथे काँग्रेस स्वबळावर लढायला तयार आहे असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं आहे. ...

एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित पवारांचे टीकास्त्र - Marathi News | Fraud decision of Maha Govt; Ajit Pawar's criticism on state government's decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित पवारांचे टीकास्त्र

'एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही.' ...

"महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?" - Marathi News | NCP Leader Ajit Pawar slams CM Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?"

अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका ...