लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? मविआच्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Will the three parties fight together in the upcoming elections After Mavia's meeting, Uddhav Thackeray says clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? मविआच्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाकरे म्हणाले... ...

उद्धव ठाकरेंच्या हातून सरकार गेलं, आता आघाडीतही बिघाडी? काँग्रेस नेते म्हणाले, “आम्हाला फायदा नाही..” - Marathi News | shiv sena uddhav thackeray new setback mahavikas aghadi milind deora congress news maharashtra politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या हातून सरकार गेलं, आता आघाडीतही बिघाडी? काँग्रेस नेते म्हणाले, “आम्हाला फायदा नाही..”

शिवसेनेने महाविकास आघाडीचा एका सेतूप्रमाणे वापर केला, एक विशेष वर्ग त्यांच्याकडे विश्वासू सोबती म्हणून पाहत नाही, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य. ...

देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही - गोपीचंद पडळकर - Marathi News | BJP MLC Gopichand Padalkar praised Deputy CM Devendra Fadnavis for his work for Bahujan Samaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही - गोपीचंद पडळकर

मविआ सरकारनं धनगरांना लागू केलेल्या योजना बंद केल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने होत होता ...

ZP निवडणुक स्वबळावर शिवसेनेला अवघड; महाविकास आघाडीसोबत लढण्याचा मनोदय - Marathi News | ZP election difficult for Shiv Sena alone; Mood to fight with Mahavikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ZP निवडणुक स्वबळावर शिवसेनेला अवघड; महाविकास आघाडीसोबत लढण्याचा मनोदय

बंडखोर पाच आमदारांपैकी संदीपान भुमरे सोडले, तर उर्वरित आमदारांची ताकद ग्रामीण भागात शून्य आहे. ...

Shivsena: महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावा आणि निवडून येऊन दाखवा; आदित्य ठाकरेंना आव्हान - Marathi News | Shivsena: Post a picture of the leaders of the Mahavikas Aghadi and won in election; A challenge to Aditya Thackeray by shital mhatre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावा आणि निवडून येऊन दाखवा; आदित्य ठाकरेंना आव्हान

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”; विरोधकांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल - Marathi News | maha vikas aghadi criticised eknath shinde and devendra fadnavis govt on second day of vidhimandal monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”; विरोधकांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळ पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. ...

'मविआ बेईमानीचे सरकार, जनतेचा कौल डावलून...', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis's criticism on former MahaVikasAghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मविआ बेईमानीचे सरकार, जनतेचा कौल डावलून...', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

'महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काळात जनतेच्या हिताचे निर्णय प्रलंबित राहिले.' ...

Devendra Fadnavis: 'मविआ सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली नाही, पण...', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती - Marathi News | Devendra Fadnavis: Deputy Chief Minister Devendra Fadnavis's statement on former MahaVikasAghadi government's decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :: 'मविआ सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली नाही, पण...', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

'मागच्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचे अंतर होते. आमच्या सरकारने तात्काळ निर्णय घेतला.' ...