२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Devendra Fadnavis: २०२१ मध्येच टाटा एअरबस आणि सॅफ्रन पकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...
Devendra Fadnavis: रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात करणारच, असे ठामपणे सांगत तुम्हाला महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा अधिकार काय, अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली. ...