लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
तत्कालीन सरकारने आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविले नाही; तानाजी सावंत यांची 'मविआ' वर टीका - Marathi News | The then government did not uphold reservation in the Supreme Court Tanaji Sawant's criticism of Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तत्कालीन सरकारने आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविले नाही; तानाजी सावंत यांची 'मविआ' वर टीका

तरुणांनो तुम्ही आरक्षणासाठी आत्महत्या करू नका तर लढा द्या, तानाजी सावंत यांचे आवाहन ...

Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ - Marathi News | Gram Panchayat Election Results : Vidarbhat Mahavikas Aghadi, Mahayuti tied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ

अमरावती, वर्धेत महायुती तर यवतमाळात काँग्रेसचे वर्चस्व; भाजप १ नंबर पण महाविकास आघाडी युतीच्या पुढे ...

Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल - Marathi News | Nagpur: Why Manoj Jarange Patil does not speak against MahavikasAghadi leaders? Question of BJP MLA Krishna Khopade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल

Nagpur: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला दोन जानेवारीची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मात्र जरांगे पाटलांवरच भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

ज्वलंत प्रश्नावर विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा; मविआ नेत्यांची राज्यपालांकडे मागणी - Marathi News | Maratha Reservation: Urgently call a special session on the burning issue in State; The demand of Mahavikas Aghadi leaders to the governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्वलंत प्रश्नावर विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा; मविआ नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनभर भेट घेऊन निवेदन दिले. ...

 चिरनेर ग्रामपंचतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप सरळ लढत  - Marathi News | BJP will fight directly against Maha Aghadi in Chirner Gram Panchati elections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : चिरनेर ग्रामपंचतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप सरळ लढत 

थेट लढतीमुळे मात्र निवडणूकीत आणखीनच रंगत वाढली आहे. ...

राजकारण तापलं! कंत्राटी भरतीवरून भाजपची निदर्शने, महाविकास आघाडीचा केला निषेध - Marathi News | BJP stages protest against Maha Vikas Aghadi amid contract recruitment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजकारण तापलं! कंत्राटी भरतीवरून भाजपची निदर्शने, महाविकास आघाडीचा केला निषेध

कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेस-राष्ट्रवादीने केल्याचा आरोप ...

महाविकास आघाडीच्या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू देणार नाही, भाजपाचा इशारा  - Marathi News | Maha Vikas Aghadi leaders will not be allowed to move around in Satara district, warns BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाविकास आघाडीच्या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू देणार नाही, भाजपाचा इशारा 

कंत्राटी भरतीच्या निर्णय महाविकास आघाडीचाच, जनतेची माफी मागावी ...

भाजपाने महाविकास आघाडी नेत्यांच्या प्रतिमेला मारले जोडे - Marathi News | BJP tarnished the image of Mahavikas Aghadi leaders | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भाजपाने महाविकास आघाडी नेत्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच कंत्राटी कर्मचारी भरतीचा शासन आदेश निघाला हाेता. ...