लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Maharashtra Political Crisis: “आमचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा, मविआचे सरकार पाडण्याच्या कारस्थानात राज्यपाल सहभागी” - Marathi News | mcp give support to maha vikas aghadi uddhav thackeray on floor test day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा, मविआचे सरकार पाडण्याच्या कारस्थानात राज्यपाल सहभागी”

Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी निर्देश दिल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली नाही? राज्यपाल नेमू शकतात हंगामी अध्यक्ष!  - Marathi News | governor bhagat singh koshyari may appoint acting speaker of assembly for maha vikas aghadi govt floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहुमत चाचणी नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली नाही? राज्यपाल नेमू शकतात हंगामी अध्यक्ष!

Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार की नाही, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राला फडणवीस, एकनाथ शिंदेच स्थिर सरकार देऊ शकतात; मविआतील घटक पक्षाची भूमिका - Marathi News | Maharashtra Political Crisis Only devendra Fadnavis Eknath Shinde can give stable government to Maharashtra jaydeep kawade peoples republic party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला फडणवीस, एकनाथ शिंदेच स्थिर सरकार देऊ शकतात; मविआतील घटक पक्षाची भूमिका

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ...

राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट - Marathi News | Indian Constitution Expert Ulhas Bapat slams Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari over Floor Test Uddhav Thackeray Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे पत्र पाठवल्यानंतर व्यक्त केलं मत ...

Maharashtra Political Crisis: “नक्कीच काहीतरी गडबड आहे”; बहुमत चाचणीच्या आदेशावरून राष्ट्रवादीचा निशाणा - Marathi News | ncp amol mitkari criticized governor bhagat singh koshyari over direct maha vikas aghadi govt floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नक्कीच काहीतरी गडबड आहे”; बहुमत चाचणीच्या आदेशावरून राष्ट्रवादीचा निशाणा

बहुमत चाचणी होणार नाही, तोवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य करु नये, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. ...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजीनामा देणार? शिंदे गटाला शह देण्यासाठी खेळणार अखेरची निर्णायक खेळी - Marathi News | Will CM resign on Hindutva issue? Shinde will play the last decisive game to support the group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजीनामा देणार? शिंदे गटाला शह देण्यासाठी अखेरची निर्णायक खेळी

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या ४० च्या आसपास आमदारांनी केलेली बंडखोरी आणि  राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे दिलेले आदेश यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाल्याने मानण्यात येत आहे. ...

सरकारच्या निर्णयघाईला दणका! राज्यपालांनी ३ दिवसांतील सरकारी निर्णयांच्या फायली मागविल्या - Marathi News | Hit the government's decision! The governor called for the files of government decisions within 3 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या निर्णयघाईला दणका! राज्यपालांनी ३ दिवसांतील सरकारी निर्णयांच्या फायली मागविल्या

या तीन दिवसांत काढलेले जीआर, परिपत्रकेच नव्हे तर घेतलेल्या अन्य निर्णयांचीही माहिती मला द्यावी, असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला वाटतं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पण शरद पवार म्हणतात... - Marathi News | Maharashtra Political Crisis: Shiv Sena thinks CM should resign, but Sharad Pawar says ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला वाटतं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पण शरद पवार म्हणतात...

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या  बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणील सामोरे न जाताच राजीनाम द्यावा, असा विचार शिवसेनेमधून ...