लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत पोहोचणार; सर्व आमदारांसोबत 'फ्लोअर टेस्ट'ला हजर राहणार! - Marathi News | Shivsena Revolt Eknath Shinde MLA group to reach Mumbai tomorrow to Arrive with all MLA for floor test Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत पोहोचणार; सर्व आमदारांसोबत 'फ्लोअर टेस्ट'ला हजर राहणार!

एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर स्वत: दिली माहिती ...

Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकार परीक्षा द्या! भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; अधिवेशन घेण्याची मागणी - Marathi News | Give Thackeray government a test! BJP delegation meets Governor; Demand for a convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार परीक्षा द्या! भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; अधिवेशन घेण्याची मागणी

फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेत्यांनी रात्री राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले.  ...

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावले?; राजभवनाकडून आले स्पष्टीकरण - Marathi News | governor bhagat singh koshyari fake letter viral about convening a special Session of maharashtra Legislative Assembly on june 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांनी ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावले?; राजभवनाकडून आले स्पष्टीकरण

राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलावत बहुमत चाचणी घेण्याचे पत्र दिल्यासंदर्भात राजभवनाने एक स्पष्टीकरण दिले आहे. ...

“महाभारतात धृतराष्ट्रला डोळे नव्हते, पण महाराष्ट्रातील धृतराष्ट्र आपल्या डोळ्याने सर्वनाश पाहतायत” - Marathi News | bjp leader mohit kamboj criticised shiv sena cm uddhav thackeray over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाभारतात धृतराष्ट्रला डोळे नव्हते, पण महाराष्ट्रातील धृतराष्ट्र आपल्या डोळ्याने सर्वनाश पाहतायत”

राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ...

“चांगलं आहे... मी कधी कुणावर टीका केली नाही”; आदित्य ठाकरेंचा टोन बदलला! - Marathi News | aaditya thackeray reaction over rebel mla gave ultimatum to maha vikas aghadi thackeray govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“चांगलं आहे... मी कधी कुणावर टीका केली नाही”; आदित्य ठाकरेंचा टोन बदलला!

आपल्या देशात लोकशाही राहिली आहे की नाही, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

बंडखोरीतून निर्माण झालेले घटनात्मक प्रश्न व त्यांची उत्तरे; जाणून घ्या, उल्हास बापट यांच्याकडून - Marathi News | Constitutional questions of the Shiv Sena insurgency and their answers From the conversation with Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंडखोरीतून निर्माण झालेले घटनात्मक प्रश्न व त्यांची उत्तरे; जाणून घ्या, उल्हास बापट यांच्याकडून

शिवसेनेतील बंडखोरीने महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह केले उभे ...

“उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही, तर तुम्ही कसले शिवसैनिक”; काँग्रेसची बंडखोरांवर बोचरी टीका - Marathi News | congress mla yashomati thakur criticizes shiv sena rebel mlas over not understanding cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही, तर तुम्ही कसले शिवसैनिक”; काँग्रेसची बंडखोरांवर बोचरी टीका

आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी उद्धव ठाकरेंना समजून घेतले, असे सांगत काँग्रेसने बंडखोर आमदारांवर टीका केली. ...

सोनिया गांधी आणि शरद पवारांशी चर्चा; उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता! - Marathi News | congress sonia gandhi and ncp chief sharad pawar speak with shiv sena cm uddhav thackeray over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनिया गांधी आणि शरद पवारांशी चर्चा; उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असून, यासंदर्भात सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. ...