लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
फडणवीसांच्या बाऊन्सर्सवर अजितदादांचा षटकार, म्हणाले, "देवेंद्रजी तुमच्या भाषणात तो जोश दिसला नाही’’  - Marathi News | Ajit Pawar's six on Fadnavis' bouncers said, "Devendraji, you didn't show that enthusiasm in your speech." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या बाऊन्सर्सवर अजितदादांचा षटकार, म्हणाले, ''देवेंद्रजी तुमच्या भाषणात…’’ 

Ajit Pawar Vs Devendra Fadanvis: राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर विश्वासमत चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी पक्षातील देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील अजित पवार यांच्यात जोरदार जुगलबंदी दिसून येत आहे. ...

धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचा वारसा चालविण्याचा दावा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले - Marathi News | Editorial on Mahavikas Aghadi Government Decision to change name of aurangabad and osmanabad, Who claim to carry on the legacy of secularism and democracy has been exposed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचा वारसा चालविण्याचा दावा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचा जिन बाहेर काढण्यात आला. यातला राजकीय विरोधाभास असा की, तत्कालीन युती सरकारने काढलेले नामांतराचे नोटिफिकेशन १९९९ मध्ये रद्द करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष यावेळी मात्र या निर्णयाच्या पाठीशी आहेत! ...

Maha Vikas Aghadi: शिवसेनेत 'मारामारी', राष्ट्रवादीत 'दादागिरी', काँग्रेसमध्येही 'दरी'; महाविकास आघाडीही फुटणार? - Marathi News | fight in shivsena and ncp unwilling to stay together maha vikas aghadi going to collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत 'मारामारी', राष्ट्रवादीत 'दादागिरी', काँग्रेसमध्येही 'दरी'; महाविकास आघाडीही फुटणार?

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

शिवसेना विधानसभा अध्यक्षपदासाठी मैदानात, कोकणातील आक्रमक आमदार राजन साळवींना उमेदवारी - Marathi News | Rajan Salvi, an aggressive Shiv Sena MLA from Konkan, is in the fray for the post of Assembly Speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना विधानसभा अध्यक्षपदासाठी मैदानात, कोकणातील आक्रमक आमदाराला उमेदवारी

Maharashtra Assembly Speaker Election: शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. ...

Maharashtra Political Crisis: केवळ आरे कारशेड नाही, ठाकरे सरकारचे ‘हे’ निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर? - Marathi News | eknath shinde and devendra fadnavis may chaged decision of mva uddhav thackeray govt from aarey carshed to bullet train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ आरे कारशेड नाही, ठाकरे सरकारचे ‘हे’ निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर?

Maharashtra Political Crisis: बुलेट ट्रेनपासून आरे कारशेडपर्यंत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकार बदलण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...

शरद पवार म्हणाले, मला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत...! - Marathi News | Sharad Pawar said I have received love letters from the Income Tax Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार म्हणाले, मला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत...!

केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचाच प्रकार ...

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयांचा करणार फेरविचार - Marathi News | Eknath shinde sarkar will reconsider 'those' decisions of the Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयांचा करणार फेरविचार

 राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवर भाजपने टीकेची झोड उठविली होती. त्यात घोटाळ्यांचे आरोपदेखील केले होते. अशा निर्णयांच्या फायली तपासायची भूमिका नवीन सरकारकडून घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयांच्या चौकशीसाठी एखादी समितीदेखील नेमली जाऊ शकते, असे ...

शरद पवारांचं मोठं विधान! 'मविआ' माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय अद्याप नाही - Marathi News | Sharad Pawar big statement! The decision to contest the elections through Maha Vikas Aghadi has not been taken yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचं मोठं विधान! 'मविआ' माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय अद्याप नाही

पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला. मात्र त्यांना नंतर बोलतो असं कळवलं अशीही माहिती पवारांनी दिली. ...